Sharad Pawar News in Marathi | शरद पवार मराठी बातम्याFOLLOW
Sharad pawar, Latest Marathi News
शरद गोविंदराव पवार भारतीय राजकारणी आहेत. १९७८ ते १९८०, १९८८ ते १९९१, १९९३ ते १९९५ या कालखंडांदरम्यान ते महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होते. १९९९ साली स्थापलेल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे ते अध्यक्ष आहेत. Read More
मला स्वतःसाठी काही मागायचे नाही. मला महाराष्ट्र घ्यायचा आहे. कर्तृत्व, अनुभव, प्रशासन असलेल्या लोकांची आवश्यकता आहे. अशांना विधानसभेत पाठवण्याची जबाबदारी तुमची आहे, असे शरद पवार म्हणाले. ...
नाराज झालेल्या राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाच्या नेत्यांकडून ११ ऑक्टोबर रोजी होणाऱ्या कार्यकर्ता मेळाव्यातून बंडखोरीची घोषणा होणार का, हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. ...
Ramraje Nimbalkar Sharad Pawar: रामराजे नाईक निंबाळकर अजित पवारांची साथ सोडून शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये येणार, हे जवळपास निश्चित झाले. शरद पवारांनी याबद्दल एक मोठं विधान केलं आहे. ...
Dattatray Bharne Harshvardhan Patil: इंदापूर विधानसभा मतदारसंघात राजकीय समीकरणे हर्षवर्धन पाटलांच्या पक्षांतरामुळे बदलले आहे. 2019 च्या विधानसभा निवडणुकीत दत्ता भरणे यांचा निसटता विजय झाला होता. सलग दोन वेळा इंदापुरात गुलाल उधळलेल्या भरणे यांना निवडण ...