Sharad Pawar News in Marathi | शरद पवार मराठी बातम्याFOLLOW
Sharad pawar, Latest Marathi News
शरद गोविंदराव पवार भारतीय राजकारणी आहेत. १९७८ ते १९८०, १९८८ ते १९९१, १९९३ ते १९९५ या कालखंडांदरम्यान ते महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होते. १९९९ साली स्थापलेल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे ते अध्यक्ष आहेत. Read More
महाविकास आघाडीच्या जागा वाटपाबाबत चर्चा सुरू आहे. प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील चर्चा करीत आहेत. आघाडीचा मुख्यमंत्री कोण असणार, हे आम्ही निकालानंतरच ठरवू, असे ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी कऱ्हाड येथे माध्यमांशी बोलताना सांगितले. ...
उमेदवारी अर्ज भरण्यासाठी आता १२ दिवस उरले आहेत. त्याआधी जागावाटप आणि उमेदवार यादी जाहीर करण्यासाठी राजकीय पक्षांची धावपळ होत असल्याचं दिसून येत आहे. ...
Dhananjay Munde on Sharad Pawar: अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते धनंजय मुंडे यांनी शरद पवार यांच्यावर नाव न घेता टीकेचे बाण डागले. माझे राजकारण संपवण्याचा प्रयत्न सुरू आहे, असा आरोप धनंजय मुंडेंनी केला. ...
Maharashtra Assembly Election 2024: जयंत पाटील यांच्या हातामध्ये महाराष्ट्र पुढे नेण्याची जबाबदारी टाकतो, असे सांगत, शरद पवार यांनी मुख्यमंत्रिपदाबाबत सूचक संकेत दिले होते. याला शिंदे गटातील नेत्यांनी उत्तर दिले. ...
काँग्रेसची विधानसभा निवडणुकीतील उमेदवारांची पहिली यादी २० ऑक्टोबरला येणार आहे. ८४ जागांबाबत उमेदवारी निश्चित झाली असून २० तारखेला पक्षाच्या केंद्रीय निवडणूक समितीची बैठक होणार आहे ...
Maharashtra Assembly Election 2024: राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रमुख शरद पवार यांनी काल महाविकास आघाडीचे सरकार आल्यास जयंत पाटलांकडे महत्त्वाची जबाबदारी दिली जाणार, अशा आशयाचं विधान केल्याने महाविकास आघाडीमध्ये खळबळ उडाली आहे. ...