Sharad Pawar News in Marathi | शरद पवार मराठी बातम्याFOLLOW
Sharad pawar, Latest Marathi News
शरद गोविंदराव पवार भारतीय राजकारणी आहेत. १९७८ ते १९८०, १९८८ ते १९९१, १९९३ ते १९९५ या कालखंडांदरम्यान ते महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होते. १९९९ साली स्थापलेल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे ते अध्यक्ष आहेत. Read More
काँग्रेसचे नेते दिल्लीत मुंबईत शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे आणि ठाकरे गटाचे नेते यांच्यात बैठकींचा सिलसिला, पडद्यामागून काय चाललंय अशी राजकीय वर्तुळात चर्चा ...
मविआत जागावाटपावरून तिढा सुटण्याची चिन्हे दिसत नाहीत. एकीकडे विदर्भातील जागांवरून काँग्रेस आणि ठाकरे गटातील वाद टोकाला गेला आहे. त्यात सांगोला मतदारसंघ शेकापला सुटत नसल्याने शेकापने मविआतून बाहेर पडण्याची तयारी केली आहे. ...
Uddhav Thackeray MVA Seat Sharing: मविआची काल १० तास बैठक, राऊत म्हणतायत विषय गंभीर... इकडे उद्धव ठाकरेंनी मातोश्रीवर तातडीची बैठक बोलविली असताना तिकडे आदित्य ठाकरे, अनिल परबांना शरद पवारांकडे का पाठविले? ...