लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
शरद पवार

Sharad Pawar News in Marathi | शरद पवार मराठी बातम्या, मराठी बातम्या

Sharad pawar, Latest Marathi News

शरद गोविंदराव पवार भारतीय राजकारणी आहेत. १९७८ ते १९८०, १९८८ ते १९९१, १९९३ ते १९९५ या कालखंडांदरम्यान ते महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होते. १९९९ साली स्थापलेल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे ते अध्यक्ष आहेत.
Read More
'शरद पवार उलगडलेलं, पण न उमजलेलं कोडं, तर अजित पवार...'; CM फडणवीसांची 'रॅपिड फायर' उत्तरे, शिंदे-ठाकरेंबद्दल काय म्हणाले?  - Marathi News | 'Sharad Pawar is a riddle that has been solved but not solved, while Ajit Pawar...'; CM Fadnavis' 'rapid fire' answers, what did he say about Shinde-Thackeray? | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :'पवार उलगडलेलं, पण न उमजलेलं कोडं, तर अजित पवार...'; CM फडणवीसांची 'रॅपिड फायर' उत्तरे

Devendra Fadnavis on Thackeray Pawar: एका मुलाखतीत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना 'रॅपिड फायर'मध्ये काही नेत्यांबद्दल प्रश्न विचारण्यात आले.  ...

"मंत्र्यांच्या दौऱ्यामुळे सरकारचे पंचनाम्याऐवजी राजशिष्टाचाराकडे लक्ष"; शरद पवारांनी शासनाला दिला सल्ला - Marathi News | Sharad Pawar said that government machinery is being neglected due to visits by ministers and public representatives | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :"मंत्र्यांच्या दौऱ्यामुळे सरकारचे पंचनाम्याऐवजी राजशिष्टाचाराकडे लक्ष"; शरद पवारांनी शासनाला दिला सल्ला

पूरग्रस्त भागात मंत्र्यांच्या आणि लोकप्रतिनिधींच्या दौऱ्यांमुळे सरकारी यंत्रणेचे दुर्लक्ष होत असल्याचे शरद पवार यांनी म्हटलं. ...

भाजप जाळणार जातीयवाद, विकृतीचा रावण; सांगलीचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांची घोषणा  - Marathi News | BJP will burn the idol of casteism, corruption Sangli Guardian Minister Chandrakant Patil announces | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :राजकारण तापणार, शरद पवार गटाच्या संस्कृती बचावला भाजप सांगलीत इशारा सभेने प्रत्युत्तर देणार

पडळकर, तुम्ही या वाळव्यात या कोण तुम्हाला अडवतो पाहतो - महाडिक ...

शेजारील देशांनी काही अराजक माजवले, तरी काश्मिरी जनता त्यांना कधीच साथ देणार नाही - शरद पवार - Marathi News | Even if neighboring countries create some chaos Kashmiri people will never support them Sharad Pawar | Latest pune News at Lokmat.com

पुणे :शेजारील देशांनी काही अराजक माजवले, तरी काश्मिरी जनता त्यांना कधीच साथ देणार नाही - शरद पवार

शेजारी देशांनी तिथे अराजक माजवले, हिंसाचार घडवला पण काश्मिरी जनतेने आपण देशाचा अविभाज्य भाग असल्याचे वेळोवेळी सिद्ध केले ...

कुजबुज! आता पवार कुटुंब एकत्र दिसणार का?; ‘झालं गेलं गंगेला मिळू द्या, महाराष्ट्र हितासाठी...' - Marathi News | Will the Pawar family be seen together now?; Karyakarta appeal to ajit pawar and supriya sule | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :कुजबुज! आता पवार कुटुंब एकत्र दिसणार का?; ‘झालं गेलं गंगेला मिळू द्या, महाराष्ट्र हितासाठी...'

पवार कुटुंब पुन्हा एकत्र यावे ही कार्यकर्त्यांची इच्छा असली, तरी त्याला प्रत्यक्षात मूर्त रूप मिळणार का? ते स्वप्न वास्तवात उतरणार का? हा प्रश्न आहे. ...

‘बंच ऑफ थॉट्स’ पेक्षा राज्यघटनेतील विचार महत्वाचे; शरद पवारांच्या हस्ते डॉ. आंबेडकर सामाजिक संशोधन संस्थेचे उद्घाटन - Marathi News | The ideas in the Constitution are more important than Bunch of Thoughts says Sharad Pawar | Latest pune News at Lokmat.com

पुणे :‘बंच ऑफ थॉट्स’ पेक्षा राज्यघटनेतील विचार महत्वाचे; शरद पवारांच्या हस्ते डॉ. आंबेडकर सामाजिक संशोधन संस्थेचे उद्घाटन

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी लिहिलेल्या भारतीय राज्यघटनेतील विचार महत्वाचे आहेत असं शरद पवार म्हणाले. ...

Video: आमची घरे वाचवा...! पुण्याच्या कात्रज भागातील नागरिकांची शरद पवारांकडे मागणी - Marathi News | Save our homes...! Citizens of Pune's Katraj area demand Sharad Pawar | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Video: आमची घरे वाचवा...! पुण्याच्या कात्रज भागातील नागरिकांची शरद पवारांकडे मागणी

पीएमआरडीए नियोजित असलेला रिंगरोड हा आमच्या घरे-दारे आणि खाजगी मालमत्ता वरून नेण्याचा प्रयत्न होत आहे ...

राज्यात काही घटक जाणीवपूर्वक मराठा विरुद्ध ओबीसी असे वातावरण निर्माण करताहेत - शरद पवार - Marathi News | Some elements in the state are deliberately creating an atmosphere of Maratha vs OBC - Sharad Pawar | Latest pune News at Lokmat.com

पुणे :राज्यात काही घटक जाणीवपूर्वक मराठा विरुद्ध ओबीसी असे वातावरण निर्माण करताहेत - शरद पवार

दोन्ही घटकांना एकत्र घेऊन राज्य सरकारने सामंजस्याचे वातावरण निर्माण करायला हवे, त्यासाठी मोहीम आखल्यास आमच्यासारखे अनेक लोक याला साथ देतील ...