लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
शरद पवार

Sharad Pawar News in Marathi | शरद पवार मराठी बातम्या, मराठी बातम्या

Sharad pawar, Latest Marathi News

शरद गोविंदराव पवार भारतीय राजकारणी आहेत. १९७८ ते १९८०, १९८८ ते १९९१, १९९३ ते १९९५ या कालखंडांदरम्यान ते महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होते. १९९९ साली स्थापलेल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे ते अध्यक्ष आहेत.
Read More
“सढळहस्ते मदत करायची सरकारची तयारी नाही, शेतकऱ्यांची दिवाळी काळी...”; शरद पवारांची टीका - Marathi News | sharad pawar claims that state government is not ready to help generously to farmers of heavy rain lashes crop | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :“सढळहस्ते मदत करायची सरकारची तयारी नाही, शेतकऱ्यांची दिवाळी काळी...”; शरद पवारांची टीका

Sharad Pawar PC News: राज्यात अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना मोकळ्या हातांनी मदत करण्याची सरकारची दानत नाही, अशी टीका शरद पवारांनी केली. ...

पवार कुटुंब यंदा दिवाळी साजरी करणार नाही; सुप्रिया ताईंची सोशल मीडियावर पोस्ट, कारण काय? - Marathi News | Bharati Pawar Demise: Sharad Pawar MP Supriya Sule On Diwali 2025 Celebrations | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :पवार कुटुंब यंदा दिवाळी साजरी करणार नाही; सुप्रिया ताईंची सोशल मीडियावर पोस्ट, कारण काय?

Supriya Sule: पवार कुटुंबियांनी यावर्षी दिवाळी साजरी न करण्याचा निर्णय घेतला असून त्यामागचे कारण खासदार सुप्रिया सुळे यांनी सांगितले आहे. ...

"मतदार यादीतील बदलाचा विषय आमच्या कार्यकक्षेत नाही"; विरोधकांच्या आरोपांवर राज्य निवडणूक आयुक्ताचं उत्तर - Marathi News | State Election Commission clarified the doubts raised by opposition party leaders regarding the electoral voter lists | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :"मतदार यादीतील बदलाचा विषय आमच्या कार्यकक्षेत नाही"; विरोधकांच्या आरोपांवर राज्य निवडणूक आयुक्ताचं उत्तर

निवडणूक मतदार याद्यांबाबत विरोधी पक्षाच्या नेत्यांनी उपस्थित केलेल्या शंकांवर निवडणूक आयोगाने स्पष्टीकरण दिले. ...

BMC Elections: मुंबई महापालिका निवडणूक मतपत्रिकेवर घ्या; राज, उद्धव ठाकरेंसह शरद पवारांची मागणी - Marathi News | Demand to take Mumbai Municipal Corporation elections on ballot paper; Raj, Uddhav Thackeray along with Sharad Pawar demand | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :BMC Elections: मुंबई महापालिका निवडणूक मतपत्रिकेवर घ्या; राज, उद्धव ठाकरेंसह शरद पवारांची मागणी

BMC Elections: महाविकास आघाडीच्या शिष्टमंडळाची मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांसाेबत चर्चा; मतदार यादी दुरुस्त करा, मगच निवडणुका घेण्याचा आग्रह, आज पुन्हा बैठक ...

राजकीय पक्षांचे दार चुकले; मतदार याद्यांचा विषय कक्षेत नाही; राजकीय प्रतिनिधींना आयोगाचे उत्तर - Marathi News | Political parties missed the doore; The subject of voter lists is not in the scope;State Commission's reply to political representatives Sharad pawar, Raj-Uddhav Thackeray | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :राजकीय पक्षांचे दार चुकले; मतदार याद्यांचा विषय कक्षेत नाही; राजकीय प्रतिनिधींना आयोगाचे उत्तर

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसाठीच्या मतदारयाद्यांचे स्वरूप कसे असावे यासंबंधी विविध राजकीय पक्षांच्या प्रतिनिधींनी राज्य निवडणूक आयोगाने मंगळवारी घेतलेल्या बैठकीत सूचना केल्या ...

Sangli: भाजपपाठोपाठ मिरजेत राष्ट्रवादी शरद पवार गटाला धक्का, मैनुद्दीन बागवान यांच्याकडून नवीन पक्षाची नोंदणी - Marathi News | After BJP, NCP Sharad Pawar group gets a blow in Miraj, Mainuddin Bagwan registers a new party | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :Sangli: भाजपपाठोपाठ मिरजेत राष्ट्रवादी शरद पवार गटाला धक्का, मैनुद्दीन बागवान यांच्याकडून नवीन पक्षाची नोंदणी

दोन स्वतंत्र पक्षांच्या नोंदणीमुळे महापालिकेची राजकीय गणिते बिघडणार ...

"अशी निवडणूक पद्धत भारतात कुठेच नाही, मग फक्त महाराष्ट्रातच का लागू आहे?"; निवडणूक आयोगाला घेरले, 'मविआ'च्या पत्रात काय? - Marathi News | "Such an election system is not available anywhere in India, so why is it only applicable in Maharashtra?"; Election Commission surrounded, what is in the opposition's letter? | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :"अशी निवडणूक पद्धत भारतात कुठेच नाही, मग फक्त महाराष्ट्रातच का?"; विरोधकांनी आयोगाला घेरले

Raj Thackeray Uddhav Thackeray MVA Meeting with Election Commission: मतदारयांद्यातील घोळ, व्हीव्हीपॅटशिवाय ईव्हीएमवर निवडणूक घेण्याची आयोगाची भूमिका याबद्दल सर्वपक्षीय शिष्टमंडळाने अनेक सवाल उपस्थित केले.  ...

पुण्यातील 'या' संस्थेत पहिल्या ५ हजार शेतकऱ्यांना मिळणार ऊस पिकासाठी मोफत एआय सेवा; किती झाली नोंदणी? - Marathi News | Pune's 'this' organization will get free AI services for sugarcane crops to first 5,000 farmers; How many have registered? | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :पुण्यातील 'या' संस्थेत पहिल्या ५ हजार शेतकऱ्यांना मिळणार ऊस पिकासाठी मोफत एआय सेवा; किती झाली नोंदणी?

AI in Sugarcane ऊस शेतीमध्ये एआयचे तंत्रज्ञान वापर करण्यासाठी प्रति हेक्टर २५ हजार रुपयांचा खर्च ठरविण्यात आला होता. ...