लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
शरद पवार

Sharad Pawar News in Marathi | शरद पवार मराठी बातम्या, मराठी बातम्या

Sharad pawar, Latest Marathi News

शरद गोविंदराव पवार भारतीय राजकारणी आहेत. १९७८ ते १९८०, १९८८ ते १९९१, १९९३ ते १९९५ या कालखंडांदरम्यान ते महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होते. १९९९ साली स्थापलेल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे ते अध्यक्ष आहेत.
Read More
'राष्ट्रवादी'शी एकनिष्ठच राहणार, भाजप पक्षप्रवेशाच्या चर्चेला जयंत पाटील यांनी दिला पूर्णविराम  - Marathi News | Former Minister MLA Jayant Patil puts an end to the discussion of joining BJP | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :सांगलीवाडीचे ‘नागरी सुविधा केंद्र’ विनाशुल्क दालन उपयुक्त ठरेल - जयंत पाटील 

समडोळी : हिंदवी जनसेवा फाउंडेशनच्या माध्यमातून युवानेते अभिजित कोळी यांच्या संकल्पनेतून सांगलीवाडी (ता. मिरज) येथे सुरू केलेली जयंत जनसेवा ... ...

रोहित पवार शरद पवार गटात नाराज?; "७ वर्ष पक्षासाठी लढल्यानंतरही काही नेत्यांना..." - Marathi News | Maharashtra Budget Session 2025 - Rohit Pawar indirectly comments on displeasure among Sharad Pawar's NCP | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :रोहित पवार शरद पवार गटात नाराज?; "७ वर्ष पक्षासाठी लढल्यानंतरही काही नेत्यांना..."

महाराष्ट्र नाराज आहे त्यात मीही नाराज आहे असं बोलायला हरकत नाही असं सांगत रोहित पवारांनी पक्षातील नाराजीच्या प्रश्नावर पत्रकारांना थेट उत्तर देणं टाळलं.  ...

शरद पवार सहकुटुंब महाबळेश्वरात मुक्कामी - Marathi News | Sharad Pawar family stay in Mahabaleshwar | Latest satara News at Lokmat.com

सातारा :शरद पवार सहकुटुंब महाबळेश्वरात मुक्कामी

सातारा : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार हे सहकुटुंब महाबळेश्वर येथे मुक्कामी आले आहेत. याठिकाणी त्यांचा किमान चार ते ... ...

"राजकीय प्रामाणिकपणाचा अभाव असलेल्यांनी उगाच..."; शरद पवार गटाचा संजय राऊतांवर हल्लाबोल - Marathi News | Sharad Pawar group Amol Matele slams Sanjay Raut for attanding Raj Thackeray MNS Book Exhibition | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :"प्रामाणिकपणाचा अभाव असलेल्यांनी उगाच..."; शरद पवार गटाचा राऊतांवर हल्लाबोल

'राऊतांची राजकीय निष्ठा आणि विचारधारा प्रश्नचिन्हांच्या भोवऱ्यात, असल्याचीही केली टीका ...

मी त्याचे नाव घ्यायला घाबरत नाही, पण नाव घेतल्याने राजीनामा होणार आहे का? सोनावणेंचा सवाल - Marathi News | I'm not afraid to name him but is naming him going to resign bajarang sonawane question | Latest pune News at Lokmat.com

पुणे :मी त्याचे नाव घ्यायला घाबरत नाही, पण नाव घेतल्याने राजीनामा होणार आहे का? सोनावणेंचा सवाल

राजकीय वरदहस्त कुणाचं हे सगळ्यांना माहिती आहे, मी त्याचे नाव घ्यायला घाबरत नाही, पण नाव घेतल्याने राजीनामा होणार आहे का? ...

शरद पवारांनी कितीही शँडो कॅबिनेट तयार केल्या तरी..; मंत्री बावनकुळेंनी स्पष्टच सांगितलं - Marathi News | No matter how many Shando Cabinets Sharad Pawar creates Minister Bawankule said clearly | Latest satara News at Lokmat.com

सातारा :प्रशांत कोरटकरला वाचवणारा कोणीही आका नाही - मंत्री बावनकुळे 

कराड : महायुतीतील प्रत्येकालाच आप आपला पक्ष वाढण्याचा अधिकार आहे. त्यामुळे एकनाथ शिंदे जर पुणे भगवामय करू म्हटले असले, ... ...

गोऱ्हेंचे ‘ते’ विधान मूर्खपणाचे; साहित्य संमेलनाच्या व्यासपीठावरून केलेल्या विधानावर शरद पवार यांनी फटकारले - Marathi News | nilam Gorhe's 'that' statement is foolish; Sharad Pawar rebukes the statement made from the platform of the literary conference | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :गोऱ्हेंचे ‘ते’ विधान मूर्खपणाचे; साहित्य संमेलनाच्या व्यासपीठावरून केलेल्या विधानावर शरद पवार यांनी फटकारले

कमी कालावधीत चार पक्ष बदललेल्या नीलम गोऱ्हे यांना आमदारकीच्या चार टर्म कशा मिळाल्या, हे सर्वांनाच माहिती आहे. ...

मी कोणाचा सत्कार करायचा, यासाठी...; शरद पवारांकडून खास शैलीत राऊतांवर पलटवार - Marathi News | ncp chief Sharad Pawar counterattacks shiv sena sanjay Raut in a special style | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :मी कोणाचा सत्कार करायचा, यासाठी...; शरद पवारांकडून खास शैलीत राऊतांवर पलटवार

संजय राऊतांच्या या टीकेचा आता शरद पवार यांनी आपल्या खास शैलीत समाचार घेत प्रत्युत्तर दिलं आहे. ...