लातूरमधील रेल्वे डबे निर्मितीचा प्रकल्प हा ५०० कोटींचा असू शकणार आहे़ कारखाना उभारणीच्या कामाला गती मिळाली असून, सध्या सर्वेक्षणाचे काम सुरु आहे़ लातूर एमआयडीसी अर्थात राज्य सरकार कारखान्यासाठी जागा उपलब्ध करून देणार आहे़ ...
सध्या कासव माझ्या वाटचालीत अडथळा आणण्याचा प्रयत्न करीत आहे. पण मी पुरता सावध आहे. तो ससा झोपला होता. म्हणून कासवाने शर्यत जिंकली. आता मी वेळीच जागा झालो आहे. कासवाचे मनसुबे कधीच पूर्ण होऊ देणार नाही. मीच जिंकणार, असा दावा भाजपाचे खासदार अॅड. शरद बनस ...