शरद अरविंद बोबडे हे भारताचे ४७ वे सरन्यायाधीश आहेत. २४ एप्रिल १९५६ रोजी त्यांचा जन्म झाला. ते मध्य प्रदेश उच्च न्यायालयाचे माजी मुख्य न्यायाधीश राहिले आहेत. दिल्ली विद्यापीठ, महाराष्ट्र राष्ट्रीय कायदा विद्यापीठ आणि नागपूरचे कुलपती, अशी पदेही त्यांनी भूषवली आहेत. Read More