शरद अरविंद बोबडे हे भारताचे ४७ वे सरन्यायाधीश आहेत. २४ एप्रिल १९५६ रोजी त्यांचा जन्म झाला. ते मध्य प्रदेश उच्च न्यायालयाचे माजी मुख्य न्यायाधीश राहिले आहेत. दिल्ली विद्यापीठ, महाराष्ट्र राष्ट्रीय कायदा विद्यापीठ आणि नागपूरचे कुलपती, अशी पदेही त्यांनी भूषवली आहेत. Read More
Sharad Bobade Retirement soon: न्या. रंजन गोगोई यांनी सुमारे १३ महिन्यांच्या कारकिर्दीची ऐतिहासिक अयोध्या निकालाने सांगता केली होती. गोगोई यांनीच आपले उत्तराधिकारी म्हणून न्या. बोबडे यांच्या नावाची शिफारस महिनाभरापूर्वी केली होती. त्यानुसार ३० ऑक्टो ...
High Court bench Nagpur: न्या. गणेडीवाला यांची १३ फेब्रुवारी २०१९ रोजी उच्च न्यायालयात अतिरिक्त न्यायमूर्तीपदी नियुक्ती करण्यात आली होती. सेवेची दोन वर्षे संपत आल्यामुळे त्यांना कायम करणारा निर्णय अपेक्षित होता. त्यानुसार सर्वोच्च न्यायालयाच्या कॉलेज ...
Supreme Court on Farm law, Farmer Protest: कृषी कायद्यांना आव्हान देणाऱ्या याचिकांवर आज सरन्यायाधीश शरद बोबडे यांच्या खडपीठासमोर सुनावणी पार पडली. "समितीची स्थापना ही न्याय प्रक्रियेचाच एक भार आहे. आम्ही कायद्यांना स्थगिती देण्याचा विचार करत आहोत. पर ...
सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश शरद बोबडे यांना राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाने मानद ‘डी.लिट.’ पदवी प्रदान करावी, अशी मागणी प्राधिकरण सदस्यांकडून करण्यात आली आहे. यासंदर्भात शुक्रवारी व्यवस्थापन परिषदेच्या बैठकीत प्रस्ताव मांडण्यात आला ...