लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
शंतून मोघे

शंतून मोघे, मराठी बातम्या

Shantanu moghe, Latest Marathi News

"...तर तुमची चूक माफ करणार नाही"; प्रिया मराठेच्या निधनानंतर शंतनूची पहिली पोस्ट, वाचून डोळे पाणावतील - Marathi News | actor Shantanu moghe first post after wife actress Priya Marathe death due to cancer | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :"...तर तुमची चूक माफ करणार नाही"; प्रिया मराठेच्या निधनानंतर शंतनूची पहिली पोस्ट, वाचून डोळे पाणावतील

पत्नी प्रिया मराठेच्या निधनाला एक महिना उलटताच शंतनूने लिहिली भावुक पोस्ट. मनातील भावना शेअर केल्या. ...

"आई माझ्या आयुष्यातली क्रिटिक...", शंतनू मोघेची प्रतिक्रिया, प्रियाच्या निधनानंतर मालिकेत कमबॅक - Marathi News | shantanu moghe returned to serial yed lagla premacha talks about his critic in life | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :"आई माझ्या आयुष्यातली क्रिटिक...", शंतनू मोघेची प्रतिक्रिया, प्रियाच्या निधनानंतर मालिकेत कमबॅक

Shantanu Moghe News: प्रिया मराठेचं काही दिवसांपूर्वीच कर्करोगाने निधन झालं. तिच्या निधनाच्या काही दिवस आधीच शंतनूची या मालिकेत एन्ट्री झाली होती. ...

प्रिया मराठेच्या निधनानंतर पती शंतनू मोघेची पहिली प्रतिक्रिया; म्हणाला, "मधल्या काळात..." - Marathi News | shantanu moghe returns to work after wife actress priya marathe demise actor talks about it | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :प्रिया मराठेच्या निधनानंतर पती शंतनू मोघेची पहिली प्रतिक्रिया; म्हणाला, "मधल्या काळात..."

प्रियाच्या निधनानंतर शंतनू पुन्हा कामावर परतला आहे. 'येड लागलं प्रेमाचं' मालिकेत तो दिसत आहे. ...

"या दुःखातून बाहेर येण्यासाठी शंतनूने आता..."; सुबोध भावेने व्यक्त केली इच्छा, काय म्हणाला? - Marathi News | Subodh Bhave feelings about shantanu moghe after priya marathe death | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :"या दुःखातून बाहेर येण्यासाठी शंतनूने आता..."; सुबोध भावेने व्यक्त केली इच्छा, काय म्हणाला?

प्रिया मराठेच्या निधनानंतर तिचा पती आणि अभिनेता शंतनू मोघेबद्दल सुबोधने व्यक्त केल्या भावुक भावना ...

प्रियाने निधनाच्या आदल्या रात्रीच शंतनूची मालिका पाहिली अन्...बहिणीविषयी बोलताना सुबोध भावुक - Marathi News | subodh bhave talks about priya marathe and shantanu moghe s strong relation | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :प्रियाने निधनाच्या आदल्या रात्रीच शंतनूची मालिका पाहिली अन्...बहिणीविषयी बोलताना सुबोध भावुक

दोघांचं एकमेकांवर विलक्षण प्रेम होतं. ...

प्रिया मराठेच्या निधनापूर्वीच शंतनूची नव्या मालिकेत झाली होती एन्ट्री, चॅनलने शेअर केलेला प्रोमो - Marathi News | Shantanu Moghe Enter In Yed Lagla Premach Serial Before Death Of Wife Priya Marathe | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :प्रिया मराठेच्या निधनापूर्वीच शंतनूची नव्या मालिकेत झाली होती एन्ट्री, चॅनलने शेअर केलेला प्रोमो

प्रियाच्या निधनाच्या काही दिवस आधीच शंतनूने एका नव्या मालिकेत एन्ट्री घेतली होती, ज्याचा प्रोमो सध्या चर्चेत आहे. ...

प्रिया मराठेचं टोपणनाव माहितीये का? शंतनूने प्रेमाने दिलंय बायकोला 'हे' नाव - Marathi News | Do you know the nickname of marathi actress Priya Marathe Shantanu lovingly named his wife | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :प्रिया मराठेचं टोपणनाव माहितीये का? शंतनूने प्रेमाने दिलंय बायकोला 'हे' नाव

Priya Marathe: मराठी कलाविश्वातील लोकप्रिय जोडी म्हणून या दोघांकडे पाहिलं जातं. ...

शंतनू मोघेचं सफरचंद नाटकात कमबॅक, प्रयोगादरम्यान झाला होता पाय फॅक्चर - Marathi News | Shantanu Moghe's comeback in apple drama, leg fracture happened during the experiment | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :शंतनू मोघेचं सफरचंद नाटकात कमबॅक, प्रयोगादरम्यान झाला होता पाय फॅक्चर

Shantanu Moghe : अभिनेता शंतनू मोघेचा धुळ्यामध्ये एका महानाट्याच्या प्रयोगा दरम्यान त्याच्या पायाला मार लागून पाय फ्रॅक्चर झाला. डॉक्टरांनी त्यांना एक महिना आराम करण्यास सांगितले होते. ...