सहायक नोडल अधिकारी पंकज जी. मुदगल व नीरज तिवारी यांनी शंकरबाबांची वझर येथे भेट घेत सर्व मतदारांना मतदानाकरिता प्रेरित करण्याकरिता मार्गदर्शन व आवाहन करण्याची विनंती केली होती. ...
नर्मदामाई परिक्रमा सोहळ्याची सुरुवात ही पुष्पमाला ठाकूर यांच्याहस्ते नर्मादामातेच्या प्रतिमेची स्थापना करून करण्यात आली. यानंतर गणेशवंदनेवर शीतल मेटकर यांच्या चमूने नृत्य सादरीकरणाने कार्यक्रमाची सुरुवात झाली. ना. यशोमती ठाकूर यांनी स्वामी रामराजेश ...
अमरावती विद्यापीठाने अनाथ, अपंगांसाठी आयुष्य झिजवणारे आणि तब्बल १२३ बेवारस मुला-मुलींचे बाप होण्याचे भाग्य असलेल्या शंकरबाबांना डी.लिट उपाधी बहाल करण्याचा निर्णय म्हणजे अमरावती विद्यापीठाच्या इतिहासाला उजळणी देणारा ठरला. विद्यापीठाचे डॉ. संदीप वाघुळे ...
Amravati News आपल्या नातवाचे प्राण वाचवण्याची शर्थ करताना, शंकरबाबा पापळकरांनी आपल्या लेकीचे दागिने विकून रक्कम उभी केली.. त्यांना जिल्हा शल्य चिकित्सकांनीही मदतीचा हात देऊन आपली सामाजिक बांधीलकी जपली. ...
डॉक्टरांच्या प्रयत्नांमुळे त्या बाळाचा १४०० ग्रॅमहून १७०० ग्रॅम वजनापर्यंत पोहोचण्याचा प्रवास, आलेली आव्हाने अन् २५ दिवसांनंतर त्या नवजाताला मिळालेली आईच्या कुशीची उब, त्यासाठीच उत्सव ठरतो. दस्तुरखुद्द जिल्हाधिकारी त्या उत्सवात सहभागी होतात. त्या नवज ...
Amravati news संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाचा ३७ वा दीक्षांत समारंभ शनिवार, २९ मे रोजी सकाळी ११ वाजता आभासी पद्धतीने (ऑनलाईन मोड) संपन्न होत आहे. या समारंभाचे अध्यक्षस्थान राज्यपाल भगतसिंह कोश्यारी भूषवतील. केंद्रीय रस्ते वाहतूक व परिवहन आणि सूक् ...