लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
शंकर महादेवन

शंकर महादेवन, मराठी बातम्या

Shankar mahadevan, Latest Marathi News

शंकर महादेवन यांच्यासोबत काम करण्याचे भाग्य : दीप्ती सिवन - Marathi News | The fate of working with Shankar Mahadevan: Deepti Sivan | Latest goa News at Lokmat.com

गोवा :शंकर महादेवन यांच्यासोबत काम करण्याचे भाग्य : दीप्ती सिवन

४९ व्या आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात बुधवारी सिवन यांचा डिकोडिंग शंकर आणि प्रभल चक्रवर्ती यांचा संपूरक हा चित्रपट दाखविण्यात आला. ...

जयपूरमध्ये दिग्गजांच्या मैफिलीत रंगले इंडिया म्युझिक समीट 2018 - Marathi News | The presence of veterans in Jaipur India Music Summit 2018 | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :जयपूरमध्ये दिग्गजांच्या मैफिलीत रंगले इंडिया म्युझिक समीट 2018

इंडिया म्युझिक समीट 2018 नुकतेच जयपूरमध्ये पार पडले. या तीन दिवसांत अनेक कलाकारांनी आपली कला याठिकाणी सादर केली. ...

रस्त्यावरील खड्डे बुजविण्याच्या मोहीमेत सामील झाले शंकर महादेवन - Marathi News | Singer Shankar Mahadevan and Radio City Kar Mumbaikar Initiative | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :रस्त्यावरील खड्डे बुजविण्याच्या मोहीमेत सामील झाले शंकर महादेवन

या उपक्रमातून 'मान्सून मे बोल सून'चे आवाहन नागरिकांना करण्यात आले होते.त्यातून जुलै महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात सुरू झालेल्या या मोहीमेत कांदिवली, ठाणे, मालाड आणि अन्य भागातील प्रश्न सोडविण्यात आले आहेत. ...

शंकर महादेवन यांच्या हस्ते ‘यंग्राड’चे संगीत लाँच - Marathi News | Shankar Mahadevan launches the music of 'Yangrad' | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :शंकर महादेवन यांच्या हस्ते ‘यंग्राड’चे संगीत लाँच

शंकर महादेवन हे नाव मराठी चित्रपटसृष्टीसाठी काही नवीन नाही. ‘यंग्राड’च्या संगीत प्रकाशानंतर त्यांनी यातील गाण्यांचे आणि युवा संगीतकारांचे तोंडभरून कौतुक केले. ...

शंकर महादेवन, राहुल देशपांडे यांना शरद क्रीडा व सांस्कृतिक प्रतिष्ठानचा राम कदम कलागौरव पुरस्कार - Marathi News | Ram Kadam kalagaurav award announced to Shankar Mahadevan, Rahul Deshpande | Latest pune News at Lokmat.com

पुणे :शंकर महादेवन, राहुल देशपांडे यांना शरद क्रीडा व सांस्कृतिक प्रतिष्ठानचा राम कदम कलागौरव पुरस्कार

शरद क्रीडा व सांस्कृतिक प्रतिष्ठानच्या वतीने यंदाचा राम कदम कलागौरव पुरस्कार प्रसिध्द गायक शंकर महादेवन आणि शास्त्रीय गायक राहुल देशपांडे यांना जाहीर झाला आहे. १ लाख रुपये, सन्मानचिन्ह आणि शाल असे पुरस्काराचे स्वरुप आहे. ...