रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ... समुद्री चाचे लुटूनही सोबत घेऊन जाऊ शकले नाहीत, एवढा खजिना भारताच्या जहाजावर सापडला; हिरे, सोने, चांदी... जगातील अजब देश! या १० देशांकडे स्वतःचे 'सैन्य'च नाही; मग संरक्षणाची जबाबदारी कोणाची? "जिहादी जेलमध्ये जाणार, महादेव लवकरच माझा वनवास..."; मोनालिसावरुन सनोज मिश्रा आक्रमक जगात काहीतरी मोठे घडणार? छोटासा देश सोन्याच्या मागे लागला; खरेदीचा आकडा बघून RBI लाही चिंता वाटू लागली... स्मार्टफोन्सच्या दुनियेत या कंपनीचा धमाका! ६९९ रुपयांत इअरबड, ३०००० रुपयांत फ्लिप फोन; बाजार उठवला... आसाममध्ये बहुतेक १०० टक्के मतदान होतेय...! दुपारी १ वाजेपर्यंत ६०% पेक्षा जास्त मतदान; केरळ आणि पाँडिचेरीमध्येही उत्साह इराणचा अमेरिकेवर खळबळजनक आरोप; "शस्त्रसंधीच्या ३ अटी मोडल्या, आता चर्चा करणे व्यर्थ!" १० हजारांचा स्मार्टफोन थेट १४ हजारांवर! अचानक ४० टक्क्यांनी किंमती वाढल्या, 'ही' आहेत २ मोठी कारणे भोंदू अशोक खरातचे ते 'पाप' ४६ वर्षे जुने; गावकऱ्यांनी दिलेला चोप, एका रात्रीत गाव सोडून पळाला फ्लॅटसाठी १ कोटी मोजले, मध्यरात्री बाल्कनीचे छत कोसळले...; व्हायरल व्हिडीओमुळे रिअल इस्टेट क्षेत्राचे पितळ उघडे पडले मोठे गिफ्ट! आता कारच्या डॅशबोर्डवर दिसणार व्हॉट्सॲप; चॅटिंग, कॉलही करता येणार; Apple CarPlay साठी खास अॅप लाँच "तुला मुलगाच होईल..." असं सांगून भोंदू अशोक खरातने गर्भवतीवर केले होते अत्याचार ट्रम्पना मोठा स्पर्धक तयार झाला! पाकिस्तान सीझफायरसाठी नोबेल मागू लागला; शरीफ, मुनीर...
शनि शिंगणापूर FOLLOW Shani shinganapur, Latest Marathi News
शनी अमावस्येनिमित्त शनिवारी (दि.४) शिंगणापूर येथे हजारो भाविकांनी शनिदेवाचे दर्शन घेतले. पहाटे औरंगाबादचे खासदार चंद्रकांत खैरे, शनिभक्त राकेश कुमार (आॅस्ट्रेलिया), सौरव बोरा (मुंबई) यांच्या हस्ते महाआरती करण्यात आली. ...
शनी अमावस्येनिम्मित शनी शिंगणापूर येथे भरलेल्या यात्रेला शुक्रवारी रात्रीपासून भाविकांनी शनी मूर्तीच्या दर्शनासाठी मोठी गर्दी केली आहे. ...
शनी शिंगणापूर येथील शनैश्वर देवस्थानच्या महिला विश्वस्ताचा विनयभंग व मारहाण केल्याप्रकरणी विश्वस्त वैभव सुखदेव शेटे यांच्यासह ८ ते १० जणांवर शनी शिंगणापूर पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ...
‘हिंदू जनजागृती’ची ठाण्यात निदर्शने ...
विश्वस्त मंडळही बरखास्त करण्यात आले ...
शनिशिंगणापूर येथील श्री शनेश्वर देवस्थान आता राज्य सरकारने आपल्या ताब्यात घेतले आहे. येथील विश्वस्त मंडळही बरखास्त करण्यात आले आहे. ...
सरकारचा निर्णय हिंदूंच्या जखमेवर मीठ चोळणारा ...
शिर्डी व कोल्हापूरच्या धर्तीवर शनिशिंगणापूरचे श्री शनैश्वर देवस्थान आता राज्य शासनाच्या ताब्यात गेले आहे. ...