भाजपवर नाराज नसून पक्षातीलच फडणवीस यांच्या टीमवर नाराज आहे. वेळ आल्यावर मनातील रोष व्यक्त करणार, अशी टीका भाजपचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांनी केली. ...
पर्यावरणाचा समतोल राखणे, वृक्षलागवड चळवळ व्यापक व्हावी या उद्देशातून धर्मादाय सहआयुक्त दिलीप देशमुख यांच्या संकल्पनेतून शनैश्वर देवस्थानमध्ये भाविकांना प्रसाद म्हणून लिंबाचे वृक्षाचे वाटप करण्यात येत आहेत. देशमुख व देवस्थान पदाधिका-यांच्या उपस्थितीत ...
शनी अमावस्येनिमित्त शनिवारी (दि.४) शिंगणापूर येथे हजारो भाविकांनी शनिदेवाचे दर्शन घेतले. पहाटे औरंगाबादचे खासदार चंद्रकांत खैरे, शनिभक्त राकेश कुमार (आॅस्ट्रेलिया), सौरव बोरा (मुंबई) यांच्या हस्ते महाआरती करण्यात आली. ...
शनी शिंगणापूर येथील शनैश्वर देवस्थानच्या महिला विश्वस्ताचा विनयभंग व मारहाण केल्याप्रकरणी विश्वस्त वैभव सुखदेव शेटे यांच्यासह ८ ते १० जणांवर शनी शिंगणापूर पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ...