शमशेरा’ Shamshera या चित्रपटात रणबीर कपूर, वाणी कपूर, संजय दत्त मुख्य भूमिकेत आहेत. आशुतोष राणा, रोनित रॉय आणि सौरभ शुक्ला यांच्याही महत्त्वपूर्ण भूमिका आहेत. यशराज बॅनरच्या या चित्रपटाचं दिग्दर्शन करण मल्होत्राने केलं आहे. तब्बल १५० कोटींच्या बजेटमध्ये तयार झालेल्या या चित्रपटात रणबीर दुहेरी भूमिकेत आहे. Read More
Sukh Mhanje Nakki Kay Asata: 'सुख म्हणजे नक्की काय असतं'मधील या कलाकाराची झलक रणबीर कपूरच्या 'शमशेरा' (Shamshera Movie) चित्रपटाच्या ट्रेलरमध्ये पाहायला मिळते आहे. ...
Shamshera Trailer : 2.59 मिनिटांचा हा ट्रेलर पाहताना मज्जा येते. ट्रेलरमधील अॅक्शन सीक्वेन्स दमदार आहेत. व्हीएफएक्सही गजब आहे. ट्रेलर पाहताना ‘KGF’ या साऊथच्या सिनेमाची आठवण झाल्याशिवाय राहत नाही. ...
Ranbir Kapoor's Upcoming Movie Shamshera : रणबीर कपूर, वाणी कपूर आणि संजय दत्त अशी तगडी स्टार कास्ट असणारा ‘शमशेरा’ या चित्रपटाचा टीझर तुम्ही पाहिला असेलच. आता या चित्रपटातील संजय दत्तचा लुक समोर आला आहे. ...