लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
शंभूराज देसाई

Shambhuraj Desai Latest news

Shambhuraj desai, Latest Marathi News

शंभुराज देसाई Shambhuraj  शिवसेनेचे नेते आहेत. जिल्हा परिषदेपासून त्यांनी राजकारणाला सुरुवात केली. तीनवेळा ते विधानसभेवर निवडून गेले आहेत. ठाकरे सरकारमध्ये त्यांच्याकडे गृहराज्यमंत्री (ग्रामीण) पदाची जबाबदारी आहे.
Read More
सर्वपक्षीय बैठकीला गैरहजर राहिल्याबद्दल विरोधकांनी मराठा समाजाची माफी मागावी: शंभुराज देसाई - Marathi News | shiv sena shinde group minister shambhuraj desai slams maha vikas aghadi over absent in maratha reservation issue | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :सर्वपक्षीय बैठकीला गैरहजर राहिल्याबद्दल विरोधकांनी मराठा समाजाची माफी मागावी: शंभुराज देसाई

Shambhuraj Desai News: विरोधकांना मराठा आणि ओबीसी समाजाची मते हवीत पण त्यांच्या आरक्षण प्रश्नाला सोडवण्यासाठी प्रयत्न करायचे नाहीत, असे सांगत शंभुराज देसाई यांनी खडेबोल सुनावले. ...

सातारा जिल्ह्यात धबधबे, धोकादायक ठिकाणी पर्यटकांना प्रवेश बंदी करा; पालकमंत्र्यांची सूचना  - Marathi News | Ban entry of tourists to waterfalls, dangerous places in Satara district; Guardian Minister Shambhuraj Desai Instruction | Latest satara News at Lokmat.com

सातारा :सातारा जिल्ह्यात धबधबे, धोकादायक ठिकाणी पर्यटकांना प्रवेश बंदी करा; पालकमंत्र्यांची सूचना 

'पोलिसांनी गस्त वाढवून हुल्लडबाजांवर कारवाई करावी' ...

‘लोकसेवा’ प्रकल्प कोल्हापुरात राबविणार, मंत्री शंभूराज देसाई यांनी केली घोषणा - Marathi News | 'Lokseva' project will be implemented in Kolhapur, Minister Shambhuraj Desai made the announcement | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :‘लोकसेवा’ प्रकल्प कोल्हापुरात राबविणार, मंत्री शंभूराज देसाई यांनी केली घोषणा

आमदार प्रकाश आबिटकर यांनी लोकसेवा अधिनियमाच्या अंमलबजावणीबाबत विधिमंडळात प्रश्न उपस्थित केला ...

सेवा हमी कायदा अंमलबजावणीचा मुख्य सचिव घेणार महिन्याला आढावा - Marathi News | The Chief Secretary will review the implementation of the Service Guarantee Act every month | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :सेवा हमी कायदा अंमलबजावणीचा मुख्य सचिव घेणार महिन्याला आढावा

६६२ सेवा कालमर्यादेत देण्याची हमी; ५० टक्के पदे रिक्त ...

सगेसोयरे अधिसूचनेवर ८ लाखांहून जास्त हरकती; छाननी करण्याचे काम सुरू, सरकारची माहिती - Marathi News | Over 8 lakh objections to Sagesoyre notification; Scrutiny work underway, government information | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :सगेसोयरे अधिसूचनेवर ८ लाखांहून जास्त हरकती; छाननी करण्याचे काम सुरू, सरकारची माहिती

जिल्हास्तरीय समितीने शिफारस केलेले १५७ गुन्हे मागे घेण्यात येणार आहेत. मात्र, ३६ गुन्हे असे आहेत की, ते मागे घेता येणार नाहीत. याबाबत चर्चा करून तोडगा काढला जाईल, असेही देसाई म्हणाले. ...

मनोज जरांगेंना आवश्यकता भासल्यास अधिकची सुरक्षा दिली जाईल - शंभूराज देसाई  - Marathi News | Shambhuraj Desai said the government will seek a report from the Jalna police regarding claims that Maratha quota activist Manoj Jarange's village was under drone surveillance | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :मनोज जरांगेंना आवश्यकता भासल्यास अधिकची सुरक्षा दिली जाईल - शंभूराज देसाई 

Shambhuraj Desai : मनोज जरांगे-पाटील यांना संरक्षण द्या, ड्रोन कोण फिरवते आहे, याचे सविस्तर निवेदन सरकारने करण्याची सूचना विजय वडेट्टीवार यांनी केली होती.  ...

“शंभुराज देसाईंच्या धमकीला घाबरत नाही, तुमच्या नोटिसा डायपरसाठी वापरू”; सुषमा अंधारे आक्रमक - Marathi News | sushma andhare criticizes shambhuraj desai over pune pub and drugs issue | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :“शंभुराज देसाईंच्या धमकीला घाबरत नाही, तुमच्या नोटिसा डायपरसाठी वापरू”; सुषमा अंधारे आक्रमक

Sushma Andhare News: आमच्या सहनशक्तीचा अंत पाहू नका, असा इशारा सुषमा अंधारे यांनी दिला. ...

पुणे ड्रग्ज प्रकरण: सुषमा अंधारेंची सरकारवर घणाघाती टीका, शंभुराज देसाईंनी दिले प्रत्युत्तर - Marathi News | shambhuraj desai replied sushma andhare criticism and allegations over fc road pune drugs case | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पुणे ड्रग्ज प्रकरण: सुषमा अंधारेंची सरकारवर घणाघाती टीका, शंभुराज देसाईंनी दिले प्रत्युत्तर

Pune Drugs Case News: पुणे ड्रग्ज प्रकरणावरून महाविकास आघाडी आणि महायुतीतील नेते आमनेसामने आल्याचे पाहायला मिळत आहे. ...