शंभुराज देसाई Shambhuraj शिवसेनेचे नेते आहेत. जिल्हा परिषदेपासून त्यांनी राजकारणाला सुरुवात केली. तीनवेळा ते विधानसभेवर निवडून गेले आहेत. ठाकरे सरकारमध्ये त्यांच्याकडे गृहराज्यमंत्री (ग्रामीण) पदाची जबाबदारी आहे. Read More
भाजपचे आमदार सुरेश धस यांनी केलेल्या विधानावर शिवसेनेचे नेते शंभूराज देसाई यांनी उत्तर दिले. चेहरा फडणवीसांचा होता, पण नेतृत्व शिंदेंचं होतं, असा खोचक टोला देसाईंनी लगावला. ...
ज्या व्यक्तीनं ५६ वर्ष महाराष्ट्रासाठी योगदान दिले त्या शरद पवारांनी एकनाथ शिंदेंचं कौतुक करून त्यांचे नेतृत्व सर्वमान्य आहे यावर शिक्कामोर्तब केलं आहे असं सामंत म्हणाले. ...
प्रमोद सुकरे कऱ्हाड : राज्यात महायुतीचे सरकार आल्यानंतर मंत्रिमंडळ विस्तारही झाला आहे. इतिहासात पहिल्यांदाच सातारा जिल्ह्याला चार कॅबिनेट मंत्रिपदे ... ...