डॉक्टर तरुणी मृत्यू प्रकरणाचा IPS तेजस्विनी सातपुते करणार तपास, एसआयटी स्थापन पुण्यात पुन्हा गँगवार! कोंढव्यात गणेश काळेची गोळ्या घालून हत्या, कोयत्यानेही केले वार सोलापूर - कार्तिकी एकादशी यात्रेनिमित्त पंढरपुरात साडेचार लाखांहून अधिक भाविक दाखल निवडणूक आयोगाकडे माझ्या नावाने अर्ज गेला, मोबाईल नंबर...; उद्धव ठाकरेंचा मोठा गौप्यस्फोट जीएसटी कपात, दसरा अन् दिवाळी; ऑक्टोबरमध्ये पडला 'वाहनांचाही पाऊस'! महिंद्रा, ह्युंदाई, टाटानेच नाही तर स्कोडानेही... जबरदस्त शक्तीप्रदर्शन होणार...! एकाचवेळी ५५ देश आपल्या युद्धनौका भारताच्या समुद्रात पाठविणार; नौदलाने हुंकार भरला... टेस्ला... सॅम अल्टमन बुक करून फसला; साडे सात वर्षे झाली डिलिव्हरीच मिळाली नाही, रिफंड तर... श्रेयस अय्यरबाबत मोठी अपडेट; रुग्णालयातून आज डिस्चार्ज मिळाला, लगेचच भारतात आणले जाणार? राज ठाकरे लोकल ट्रेनमधून पोहोचले, तिकीटावर ऑटोग्राफ दिला; 'सत्याचा मोर्चा'ला अद्याप पोलिसांची परवानगी नाही दक्षिण आफ्रिकेचा पुरुष संघ 'चोकर्स', महिलांचा संघ कसा? भारतासोबत ३४ सामने झाले, त्यापैकी... भारत-दक्षिण आफ्रिका अंतिम सामना पावसात रद्द झाल्यास काय? २००२ मध्ये भारतासोबत काय झालेले... रोहित आर्याला मी वेगळे पैसे दिलेले, सरकारी बिलाशी संबंध नाही; दिपक केसरकरांची सारवासारव टीम इंडिया फायनलमध्ये पोहोचताच आयसीसीने धमाका करून टाकला! ऑस्ट्रेलिया संघ बघतच राहिला... "...तर मी जीवाची पर्वा न करता तिथे गेलो असतो"; रोहित आर्याबद्दल काय म्हणाले दीपक केसरकर? एपीआयला हिरो व्हायचं होतं म्हणून रोहित आर्याच्या छातीत गोळी झाडली; अॅडव्होकेट नितीन सातपुतेंचा आरोप
Shambhuraj Desai Latest news FOLLOW Shambhuraj desai, Latest Marathi News शंभुराज देसाई Shambhuraj शिवसेनेचे नेते आहेत. जिल्हा परिषदेपासून त्यांनी राजकारणाला सुरुवात केली. तीनवेळा ते विधानसभेवर निवडून गेले आहेत. ठाकरे सरकारमध्ये त्यांच्याकडे गृहराज्यमंत्री (ग्रामीण) पदाची जबाबदारी आहे. Read More
दिशा सालियनची हत्या झाली असून, त्यात आदित्य ठाकरे यांचा थेट सहभाग असल्याचा आरोप तिच्या आई-वडिलांनी केला आहे. ...
दिशा सालियन यांच्या कुटुंबियांनी केलेल्या आरोपांनंतर आदित्य ठाकरे राजीनामा देणारा का, असा प्रश्न आमदार संजय गायकवाड यांनी उपस्थित केला होता. ...
पहिल्या दिवसापासून यांच्या मनात खोट नव्हती मग प्रकरण सीबीआयला का दिले नाही. बिहारचे पोलीस चौकशीला येतात त्यांना तपास करण्यास का अडवले? ...
मंत्री शंभूराज देसाई यांनी उपमुख्यमंत्री शिंदे यांच्या वतीने दिले उत्तर ...
Maharashtra Politics : मंत्री शंभूराज देसाई यांनी आज सभागृहात दिशा सालियान हत्या प्रकरणात कोणावरही आरोप होत असतील त्यांना अटक करण्याची मागणी केली आहे. ...
स्थानिक रहिवाशांवर कोणताही अन्याय होणार नाही याची शासनातर्फे पूर्ण दखल घेतली जाई; मंत्र्यांचे आश्वासन ...
MTDC Women's Day Special Discount: महिला पर्यटक www.mtdc.co या संकेतस्थळावर जाऊन सवलतीचा लाभ घेऊ शकतात. ...
भाजपचे आमदार सुरेश धस यांनी केलेल्या विधानावर शिवसेनेचे नेते शंभूराज देसाई यांनी उत्तर दिले. चेहरा फडणवीसांचा होता, पण नेतृत्व शिंदेंचं होतं, असा खोचक टोला देसाईंनी लगावला. ...