लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
शंभूराज देसाई

Shambhuraj Desai Latest news

Shambhuraj desai, Latest Marathi News

शंभुराज देसाई Shambhuraj  शिवसेनेचे नेते आहेत. जिल्हा परिषदेपासून त्यांनी राजकारणाला सुरुवात केली. तीनवेळा ते विधानसभेवर निवडून गेले आहेत. ठाकरे सरकारमध्ये त्यांच्याकडे गृहराज्यमंत्री (ग्रामीण) पदाची जबाबदारी आहे.
Read More
मुख्यमंत्र्यांच्या पावलावर पाऊल टाकून काम करू, पालकमंत्री शंभूराज देसाई यांची ग्वाही - Marathi News | We will work in the footsteps of Eknath Shinde, says that Guardian Minister Shambhuraj Desai assures | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मुख्यमंत्र्यांच्या पावलावर पाऊल टाकून काम करू, पालकमंत्री शंभूराज देसाई यांची ग्वाही

मुख्यमंत्र्यांच्या पावलावर पाऊल टाकून काम करू असे आश्वासन शंभुराज देसाई यांनी दिले. ...

पालकमंत्री म्हणून मुख्यमंत्र्यांच्या पावलावर पाऊल टाकून काम करणार - शंभूराज देसाई - Marathi News | Shambhuraj Desai will follow in the footsteps of the Chief Minister as Guardian Minister | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :पालकमंत्री म्हणून मुख्यमंत्र्यांच्या पावलावर पाऊल टाकून काम करणार - शंभूराज देसाई

Shambhuraj Desai: पालकमंत्री म्हणून आपण मुख्यमंत्र्यांच्या पावलावर पाऊल टाकून जिल्ह्यात काम करणार असल्याचे वक्तव्य राज्य उत्पादन शुल्क मंत्री आणि ठाणे जिल्ह्याचे नवनिर्वाचित पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी गुरुवारी ठाण्यात केले ...

Thane News: अंबादास दानवेंनी देवीकडे केलेल्या त्या मागणीवरून त्यांची संस्कृती दिसते, शंभूराज देसाईंची टीका - Marathi News | Thane News: The demand made by Ambadas demons to the goddess shows their culture, Shambhuraj Desai criticizes | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :अंबादास दानवेंनी देवीकडे केलेल्या त्या मागणीवरून त्यांची संस्कृती दिसते, शंभूराज देसाईंची टीका

Shambhuraj Desai: आपण सगळ्यांचं भलं कर असं आपण देवाकडे मागणं करतो, दानवे यांनी जे वक्तव्य केलय कोणाचे वाईट कर या त्यांच्या मागण्या वरुन दानवेंची संस्कृती लक्षात येते असे मत ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री शंभूराजे देसाई यांनी व्यक्त केले. ...

पुनर्वसनाचा प्रस्ताव तत्काळ पाठवा : शंभूराज देसाई - Marathi News | Send rehabilitation proposal immediately : Shambhuraj Desai | Latest satara News at Lokmat.com

सातारा :पुनर्वसनाचा प्रस्ताव तत्काळ पाठवा : शंभूराज देसाई

देसाई यांनी पालकमंत्री पदी नियुक्ती होताच जिल्हाधिकारी कार्यालयातील परिषद सभागृहात जिल्ह्यातील विविध विकासकामांचा आढावा घेतला. ...

"सुपर मार्केटमध्ये वाईन विक्रीबाबत..." शंभूराज देसाई यांनी दिलं स्पष्टीकरण - Marathi News | Regarding sale of wine in super market Shambhuraj Desai explained | Latest pune News at Lokmat.com

पुणे :"सुपर मार्केटमध्ये वाईन विक्रीबाबत..." शंभूराज देसाई यांनी दिलं स्पष्टीकरण

प्रस्तावावर मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांच्याशी चर्चा करून पूर्ण अभ्यासाअंती मंत्रिमंडळ याबाबतचा निर्णय घेईल ...

अवैध हातभट्टी दारू बंद करुन संबंधितावर गुन्हे दाखल करा : शंभूराज देसाई - Marathi News | Shambhuraj Desai Close the illegal hand furnaces and immediately file a case against the concerned | Latest pune News at Lokmat.com

पुणे :अवैध हातभट्टी दारू बंद करुन संबंधितावर गुन्हे दाखल करा : शंभूराज देसाई

राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या पुणे जिल्हा आढावा बैठकीत ते बोलत होते.... ...

'आम्हाला गद्दार म्हणून नका, आम्ही शिवसेना...' शंभूराज देसाईंचे प्रत्युत्तर - Marathi News | Shambhuraj Desai | 'Don't call us traitors, we are with Shiv Sena' says Shambhuraj Desai | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :'आम्हाला गद्दार म्हणून नका, आम्ही शिवसेना...' शंभूराज देसाईंचे प्रत्युत्तर

'काँग्रेस आणि राष्ट्रवादीसोबत शिवसेनेचे नुकसान झाले.' ...

"जयंत पाटील मनकवडे आहेत का?", शंभूराज देसाईंचा खोचक सवाल - Marathi News | Shambhuraj Desai Slams NCP Jayant Patil in satara | Latest satara News at Lokmat.com

सातारा :"जयंत पाटील मनकवडे आहेत का?", शंभूराज देसाईंचा खोचक सवाल

Shambhuraj Desai : "मागील अडीच वर्षात राज्यात आपलेच सरकार होते. पण, आपल्याला इच्छा नसताना हिंदुत्वापासून दूर राहावे लागले." ...