लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
शंभूराज देसाई

Shambhuraj Desai Latest news

Shambhuraj desai, Latest Marathi News

शंभुराज देसाई Shambhuraj  शिवसेनेचे नेते आहेत. जिल्हा परिषदेपासून त्यांनी राजकारणाला सुरुवात केली. तीनवेळा ते विधानसभेवर निवडून गेले आहेत. ठाकरे सरकारमध्ये त्यांच्याकडे गृहराज्यमंत्री (ग्रामीण) पदाची जबाबदारी आहे.
Read More
सहन होत नाही, सांगताही येत नाही अशी ठाकरेंची अवस्था; शंभूराज देसाईंचा पलटवार - Marathi News | Minister Shambhuraj Desai criticized former Chief Minister Uddhav Thackeray | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :सहन होत नाही, सांगताही येत नाही अशी ठाकरेंची अवस्था; शंभूराज देसाईंचा पलटवार

राज्यात मागील काही दिवसांपासून अवकाळी पावसाने हजेरी लावली आहे. ...

शंभूराज देसाई कोयना धरणाचे मालक आहेत का?, खासदार संजय पाटील यांचा सवाल  - Marathi News | Is Shambhuraj Desai the owner of Koyna Dam, MP Sanjay Patil question | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :शंभूराज देसाई कोयना धरणाचे मालक आहेत का?, खासदार संजय पाटील यांचा सवाल 

केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्याकडे केली तक्रार  ...

मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा कऱ्हाड दौरा रद्द, प्रकृती ठिक नसल्याची शंभूराज देसाईंची माहिती - Marathi News | Chief Minister Eknath Shinde's visit to Karad, Satara is cancelled, Shambhuraj Desai informed that his health is not good | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा कऱ्हाड दौरा रद्द, प्रकृती ठिक नसल्याची शंभूराज देसाईंची माहिती

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे देखील यशवंतराव चव्हाण यांच्या स्मृतिस्थळाचे दर्शन घेण्यासाठी येणार होते. मात्र एकनाथ शिंदे यांचा दौरा अचानक रद्द झाला आहे.  ...

काही वक्तव्ये भुजबळांकडून आली काही माझ्याकडून; शंभुराज देसाईंनी सांगितले कॅबिनेटमध्ये काय घडले - Marathi News | Some statements came from Chagan Bhujbal, some from me; Shambhuraj Desai told what happened in the cabinet after Sanjay Rauts gangwar allegation | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :काही वक्तव्ये भुजबळांकडून आली काही माझ्याकडून; शंभुराज देसाईंनी सांगितले कॅबिनेटमध्ये काय घडले

मुख्यमंत्र्यांनी शंभुराज देसाई आणि छगन भुजबळ यांच्यातील वादावर कालच्या बैठकीत कानपिचक्या दिल्याची माहिती समोर आली आहे. राऊतांनी गँगवॉरसारख्या परिस्थितीचे आरोप केले आहेत. ...

दिवाळी सण आहे; वातावरण बिघडू देऊ नका - मुख्यमंत्री; भुजबळ, देसाई यांना दिली समज - Marathi News | Diwali is a festival; Don't let the environment deteriorate - Chief Minister Eknath Shinde; Understanding given to Bhujbal, Desai | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :दिवाळी सण आहे; वातावरण बिघडू देऊ नका - मुख्यमंत्री; भुजबळ, देसाई यांना दिली समज

मुख्यमंत्र्यांनी भुजबळ यांच्या विधानावर तीव्र नाराजी व्यक्त केली.  ...

मंत्र्यांच्या बैठकीत 'असं' काय घडलं म्हणून सर्व अधिकाऱ्यांना सभागृहाबाहेर पाठवलं - Marathi News | Disagreement in cabinet meeting on Maratha reservation, instructions given by Chief Minister Eknath Shinde | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :मंत्र्यांच्या बैठकीत 'असं' काय घडलं म्हणून सर्व अधिकाऱ्यांना सभागृहाबाहेर पाठवलं

बिहारने आरक्षणाची मर्यादा वाढवण्याचा प्रस्ताव ठेवलाय त्यावरही मंत्र्यांच्या बैठकीत चर्चा झाली.   ...

...त्यांना भडक विधानं करायची सवय; भुजबळांची भाषा शिंदे गटाला खटकली, थेट 'शाळा' घेतली! - Marathi News | shiv sena shinde group shambhuraj desai replied ncp ajit pawar group chhagan bhujbal statement on maratha and obc reservation | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :...त्यांना भडक विधानं करायची सवय; भुजबळांची भाषा शिंदे गटाला खटकली, थेट 'शाळा' घेतली!

Shiv Sena Shinde Group Vs Chhagan Bhujbal: सर्व प्रक्रिया माहिती असून, त्याचा भाग असूनही छगन भुजबळ संभ्रम निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहेत, असे शंभुराज देसाईंनी म्हटले आहे. ...

मनोज जरांगे यांच्या मागणीला ठाकरे, पवारांचं समर्थन आहे का?; शंभुराज देसाईंचा सवाल - Marathi News | Are Thackeray, Pawar supporting Manoj Jarange's demand?; Question by Shambhuraj Desai | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मनोज जरांगे यांच्या मागणीला ठाकरे, पवारांचं समर्थन आहे का?; शंभुराज देसाईंचा सवाल

आज मराठा आरक्षणा संदर्भात सर्वपक्षीय बैठक होणार आहे. ...