शंभुराज देसाई Shambhuraj शिवसेनेचे नेते आहेत. जिल्हा परिषदेपासून त्यांनी राजकारणाला सुरुवात केली. तीनवेळा ते विधानसभेवर निवडून गेले आहेत. ठाकरे सरकारमध्ये त्यांच्याकडे गृहराज्यमंत्री (ग्रामीण) पदाची जबाबदारी आहे. Read More
जिल्हास्तरीय समितीने शिफारस केलेले १५७ गुन्हे मागे घेण्यात येणार आहेत. मात्र, ३६ गुन्हे असे आहेत की, ते मागे घेता येणार नाहीत. याबाबत चर्चा करून तोडगा काढला जाईल, असेही देसाई म्हणाले. ...
Shambhuraj Desai : मनोज जरांगे-पाटील यांना संरक्षण द्या, ड्रोन कोण फिरवते आहे, याचे सविस्तर निवेदन सरकारने करण्याची सूचना विजय वडेट्टीवार यांनी केली होती. ...