शंभुराज देसाई Shambhuraj शिवसेनेचे नेते आहेत. जिल्हा परिषदेपासून त्यांनी राजकारणाला सुरुवात केली. तीनवेळा ते विधानसभेवर निवडून गेले आहेत. ठाकरे सरकारमध्ये त्यांच्याकडे गृहराज्यमंत्री (ग्रामीण) पदाची जबाबदारी आहे. Read More
देसाई यांनी कर्नाटकवर अरेरावी आणि दादागिरीचा आरोप केला आणि सांगितले की, कर्नाटक सरकारने सतत वादग्रस्त भागातील मराठी भाषिकांच्या अधिकारांना डावलले आहे. ...
संजय पांडे यांनी उपायुक्त लक्ष्मीकांत पाटील यांना देवेंद्र फडणवीस, एकनाथ शिंदे यांच्यावर गुन्हा दाखल करून त्यांना अडकविण्याचा प्लॅन करा, असे आदेश दिले होते. यासंदर्भात एसआयटीमार्फत चौकशी करण्यात येईल, असे मंत्री शंभूराज देसाई यांनी सांगितले. ...
या प्रकरणी एसआयटी नेमून चौकशी करावी. डीसीपी लक्ष्मीकांत पाटील यांना तात्काळ निलंबित करा. जे अॅडव्होकेट जनरल शेखर जगताप यांची शासकीय पॅनेलवरून काढून टाका अशी मागणी आमदार प्रवीण दरेकर यांनी केली. ...
Maharashtra Mahayuti Govt Swearing-in Ceremony: संजय राऊत जे बोलतात, त्यातील एकही गोष्ट खरी होत नाही. त्यांना गांभीर्याने घेऊ नका, असा खोचक टोला शिंदे गटातील नेत्यांनी लगावला. ...
"एकनाथ शिंदे यांना उपमुख्यमंत्री पदाची शपथ घ्यावीच लागली. नाहीतर, त्यांच्याशिवाय शपथविधी सोहळा पार पाडण्याची तयारी भाजपने केली होती," असे वक्तव्य उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेचे नेते संजय राऊत यांनी केले होते... ...