प्रवरा आरोग्य अभिमत विद्यापीठ आणि या विद्यापीठाचे उपकुलपती तसेच प्रवरा ग्रामीण रुग्णालयाचे कार्यकारी अधिकारी डॉ. राजेंद्र विखे. त्यांच्याशी ‘लोकमत’ने साधलेला हा संवाद... ...
नगर व श्रीगोंदा तालुक्यातील ग्रामस्थांना सोबत घेत सय्यद यांनी कालपासून (शुक्रवार) साकळाई उपसा सिंचन पाणी योजनेसाठी जिल्हा परिषदेसमोर बेमुदत उपोषण सुरू केले आहे ...
राधाकृष्ण विखे यांच्या पत्नी शालिनी विखे यांना सुद्धा संगमनेर मतदारसंघातून विधानसभा निवडणुकीत उमेदवारी देण्याच्या हालचाली सुरु असून, त्यासाठी त्या सुद्धा इच्छुक असल्याचे बोलले जात आहे. ...
आदिवासी क्षेत्र म्हणजे ‘पेसा’तील पदे रिक्त ठेवता येत नाही हा न्यायालयाचा आदेश असताना महिला बालकल्याण विभागाच्या बदल्यांमध्ये हे पद रिक्त ठेवण्यात आले. ...
सामाजिक क्षेत्रात दिशादर्शक काम केल्याबद्दल सी.एस.आर. नियतकालिक यांच्या वतीनं अहमदनगरचे खासदार डॉ. सुजय विखे यांना ‘युथ आयकॉन’ पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. ...
सुजय विखे डॉक्टर आहे. सामाजिक प्रश्नांची नाडी ओळखून तो सर्व समस्या दूर करील. जीवनाच्या शेवटच्या श्वासापर्यत आम्ही जनतेची सेवा करू, असा शब्द मी आज कर्जतकरांना देत आहे, अशी ग्वाही जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा शालिनी विखे पाटील यांनी दिली. ...