lokmat Supervote 2024

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
शालिनी विखे पाटील

शालिनी विखे पाटील

Shalini vikhe patil, Latest Marathi News

Coronavirus : प्रेरणेतून कोरोनाविरोधात उभे राहण्याची ताकद मिळतेय : डॉ. राजेंद्र विखे - Marathi News | Inspiration gives strength to stand against corona: Dr. Rajendra Vikhe | Latest ahmadnagar News at Lokmat.com

अहमदनगर :Coronavirus : प्रेरणेतून कोरोनाविरोधात उभे राहण्याची ताकद मिळतेय : डॉ. राजेंद्र विखे

प्रवरा आरोग्य अभिमत विद्यापीठ आणि या विद्यापीठाचे उपकुलपती तसेच प्रवरा ग्रामीण रुग्णालयाचे कार्यकारी अधिकारी डॉ. राजेंद्र विखे. त्यांच्याशी ‘लोकमत’ने साधलेला हा संवाद... ...

वर्धापन दिन विशेषांक : ग्रामविकासाचे आद्य प्रवर्तक विठ्ठलराव विखे पाटील - Marathi News | Vitthalrao Vikhe Patil, promoter of rural development | Latest ahmadnagar News at Lokmat.com

अहमदनगर :वर्धापन दिन विशेषांक : ग्रामविकासाचे आद्य प्रवर्तक विठ्ठलराव विखे पाटील

विठ्ठलराव विखे यांनी साखर कारखाना काढला आणि देशालाही सहकारी संस्थांच्या कार्याची मुहूर्तमेढ रोवण्याची प्रेरणा दिली. ...

साकळाई पाणी योजना मंजुरीचे पत्र मिळेपर्यंत उपोषण सुरूच : दीपाली सय्यद - Marathi News | Saklai approval letter: Dipali Sayyad | Latest ahmadnagar News at Lokmat.com

अहमदनगर :साकळाई पाणी योजना मंजुरीचे पत्र मिळेपर्यंत उपोषण सुरूच : दीपाली सय्यद

नगर व श्रीगोंदा तालुक्यातील ग्रामस्थांना सोबत घेत सय्यद यांनी कालपासून (शुक्रवार) साकळाई उपसा सिंचन पाणी योजनेसाठी जिल्हा परिषदेसमोर बेमुदत उपोषण सुरू केले आहे ...

विखें पाटलांच्या पत्नीलाही हवी विधानसभेची उमेदवारी ? - Marathi News | Vikhe Patil wife Will fight Assembly elections | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :विखें पाटलांच्या पत्नीलाही हवी विधानसभेची उमेदवारी ?

राधाकृष्ण विखे यांच्या पत्नी शालिनी विखे यांना सुद्धा संगमनेर मतदारसंघातून विधानसभा निवडणुकीत उमेदवारी देण्याच्या हालचाली सुरु असून, त्यासाठी त्या सुद्धा इच्छुक असल्याचे बोलले जात आहे. ...

‘पेसा’ तील पद आता का भरले : सीईओ माने यांची ही अनियमितता नव्हे का? - Marathi News | Isn't this the irregularity of CEO Mane? | Latest ahmadnagar News at Lokmat.com

अहमदनगर :‘पेसा’ तील पद आता का भरले : सीईओ माने यांची ही अनियमितता नव्हे का?

आदिवासी क्षेत्र म्हणजे ‘पेसा’तील पदे रिक्त ठेवता येत नाही हा न्यायालयाचा आदेश असताना महिला बालकल्याण विभागाच्या बदल्यांमध्ये हे पद रिक्त ठेवण्यात आले. ...

खासदार डॉ. सुजय विखे यांचा ‘युथ आयकॉन’ पुरस्कारानं सन्मान - Marathi News | MP Dr. Sujay Vikhe was honored with the 'Youth Icon' award | Latest ahmadnagar News at Lokmat.com

अहमदनगर :खासदार डॉ. सुजय विखे यांचा ‘युथ आयकॉन’ पुरस्कारानं सन्मान

सामाजिक क्षेत्रात दिशादर्शक काम केल्याबद्दल सी.एस.आर. नियतकालिक यांच्या वतीनं अहमदनगरचे खासदार डॉ. सुजय विखे यांना ‘युथ आयकॉन’ पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. ...

लोणीत भाजप नेत्यांची मांदियाळी : राधाकृष्ण विखेंचा कधी होणार भाजप प्रवेश ? - Marathi News | BJP leaders in butterfly: Will Radhakrishna Vikhane enter the BJP ever? | Latest ahmadnagar News at Lokmat.com

अहमदनगर :लोणीत भाजप नेत्यांची मांदियाळी : राधाकृष्ण विखेंचा कधी होणार भाजप प्रवेश ?

लोकनेते पद्मभूषण डॉ.बाळासाहेब विखे पाटील यांच्या ८७ व्या जयंतीदिनानिमित्त आज लोणी ग्रामपंचायत कार्यालयासमोरील पटांगणात अभिवादन सोहळा पार पडला ...

शेवटच्या श्वासापर्यंत आम्ही जनतेची सेवा करू - शालिनी विखे - Marathi News | We will serve the people till the last breath - Shalini Siddhi | Latest ahmadnagar News at Lokmat.com

अहमदनगर :शेवटच्या श्वासापर्यंत आम्ही जनतेची सेवा करू - शालिनी विखे

सुजय विखे डॉक्टर आहे. सामाजिक प्रश्नांची नाडी ओळखून तो सर्व समस्या दूर करील. जीवनाच्या शेवटच्या श्वासापर्यत आम्ही जनतेची सेवा करू, असा शब्द मी आज कर्जतकरांना देत आहे, अशी ग्वाही जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा शालिनी विखे पाटील यांनी दिली. ...