शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

शक्तिपीठ महामार्ग

शक्तीपीठ महामार्ग म्हणजे नागपूर ते गोवा जाणारा एक्सप्रेसवे. हा एक्सप्रेसवे महाराष्ट्रातील वर्धा, यवतमाळ, हिंगोली, नांदेड, परभणी, बीड, लातूर, धाराशिव, सोलापूर, सांगली, कोल्हापूर, सिंधुदुर्ग या १२ जिल्ह्यांतून आणि गोव्यातील एका जिल्ह्यातून जाईल. हा एक्सप्रेसवे वर्धा जिल्ह्यातील पवनार येथून सुरू होऊन महाराष्ट्र-गोवा सीमेवर पत्रादेवी येथे संपतो. ८०२ किलोमीटर लांबीच्या या हा एक्सप्रेसवेमुळे नागपूर आणि गोवा दरम्यानचा प्रवास वेळ १८-२० तासांवरून ८-१० तासांपर्यंत कमी होण्याची अपेक्षा आहे.

Read more

महाराष्ट्र : Shaktipeeth Expressway: ‘शक्तिपीठ’साठी ९२ गावांची मोजणी पूर्ण, ऑगस्टपर्यंत मोजणी; डिसेंबर अखेरीस भूसंपादन 

छत्रपती संभाजीनगर : ‘शक्तिपीठ’ मराठवाड्याच्या सहा जिल्ह्यातून जाणार; ‘समृद्धी’नंतर पुन्हा महत्त्वाची कनेक्टिव्हिटी

महाराष्ट्र : “शक्तिपीठ महामार्गाला विरोध असणाऱ्यांनी सरकारमधून बाहेर पडून दाखवावे”; काँग्रेसचे आव्हान

सांगली : 'शक्तिपीठ'साठी पोलिस बंदोबस्तात मोजणी, सांगलीतील शेटफळे येथे शेतकऱ्यांचा जोरदार विरोध; जमिनीवर झोपून मोजणी पाडली बंद 

धाराशिव : Dharashiv: 'शक्तीपीठ'च्या जमीन मोजणीस विरोध; पोलिसांसोबत झटापटीत ६ शेतकरी जखमी

महाराष्ट्र : शक्तिपीठ महामार्गाला सत्ताधारी आमदारांचा खासगीत विरोध, काँग्रेस नेते सतेज पाटील यांचा दावा

महाराष्ट्र : गोळीबार केला तरी शक्तिपीठ महामार्गास विरोधच, राजू शेट्टींनी दिला इशारा 

मुंबई : शक्तिपीठ महामार्ग होणारच; 'कोल्हापुरात महामार्ग नको', कोल्हापूरच्या मंत्र्यांची भूमिका

महाराष्ट्र : “शेतकऱ्यांचा तीव्र विरोध, शक्तिपीठ महामार्ग आम्ही कदापि होऊ देणार नाही”; राजू शेट्टी ठाम

मुंबई : शक्तिपीठ महामार्गाला मंजुरी, २० हजार कोटींची तरतूद; GSTत बदल होणार, मंत्रिमंडळाचे मोठे निर्णय