लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
शक्तिपीठ महामार्ग

Shaktipeeth Mahamarg Marathi News | शक्तिपीठ महामार्ग मराठी बातम्या

Shaktipeeth mahamarg, Latest Marathi News

शक्तीपीठ महामार्ग म्हणजे नागपूर ते गोवा जाणारा एक्सप्रेसवे. हा एक्सप्रेसवे महाराष्ट्रातील वर्धा, यवतमाळ, हिंगोली, नांदेड, परभणी, बीड, लातूर, धाराशिव, सोलापूर, सांगली, कोल्हापूर, सिंधुदुर्ग या १२ जिल्ह्यांतून आणि गोव्यातील एका जिल्ह्यातून जाईल. हा एक्सप्रेसवे वर्धा जिल्ह्यातील पवनार येथून सुरू होऊन महाराष्ट्र-गोवा सीमेवर पत्रादेवी येथे संपतो. ८०२ किलोमीटर लांबीच्या या हा एक्सप्रेसवेमुळे नागपूर आणि गोवा दरम्यानचा प्रवास वेळ १८-२० तासांवरून ८-१० तासांपर्यंत कमी होण्याची अपेक्षा आहे.
Read More
शक्तिपीठ महामार्गाविरोधात कोल्हापुरात पुणे-बंगळुरू महामार्ग रोको आंदोलन; वाहतुकीत बदल, मोठा पोलिस बंदोबस्त तैनात-video - Marathi News | Pune Bengaluru highway blockade protest in Kolhapur against Shaktipeeth highway Traffic changes, heavy police deployment | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :शक्तिपीठ महामार्गाविरोधात कोल्हापुरात पुणे-बंगळुरू महामार्ग रोको आंदोलन; वाहतुकीत बदल, मोठा पोलिस बंदोबस्त तैनात-video

आंदोलन मागे घेण्यासाठी राजू शेट्टींना नोटीस ...

Kolhapur: ‘शक्तिपीठ’प्रश्नी सरकारला धडकी भरविणारा उद्या महामार्ग रोको करु - Marathi News | We will block the highway tomorrow which will scare the government over the Shaktipeeth highway issue | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :Kolhapur: ‘शक्तिपीठ’प्रश्नी सरकारला धडकी भरविणारा उद्या महामार्ग रोको करु

प्रसंगी मुश्रीफ यांच्या घरावर मोर्चा ...

“समृद्धीनंतर आता शक्तिपीठ महामार्गात मोठा भ्रष्टाचार, कमिशनखोरी...”: पृथ्वीराज चव्हाण - Marathi News | congress prithviraj chavan criticizes govt over shaktipeeth mahamarg and marathi language and hindi imposed issue | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :“समृद्धीनंतर आता शक्तिपीठ महामार्गात मोठा भ्रष्टाचार, कमिशनखोरी...”: पृथ्वीराज चव्हाण

Shaktipeeth Mahamarg: RSS आणि भाजपाचे एकच लक्ष आहे. एक भाषा, एक निवडणूक, एक देश, अशी टीका पृथ्वीराज चव्हाण यांनी केली. ...

शक्तीपीठ महामार्गासाठी जमीन अधिग्रहणाविरोधात गडचिरोली जिल्ह्यातील शेतकऱ्यांचा रोष, आंदोलनाची तयारी - Marathi News | Farmers in Gadchiroli district are angry against land acquisition for Shakti Peeth Highway, preparations for agitation | Latest gadchiroli News at Lokmat.com

गडचिरोली :शक्तीपीठ महामार्गासाठी जमीन अधिग्रहणाविरोधात गडचिरोली जिल्ह्यातील शेतकऱ्यांचा रोष, आंदोलनाची तयारी

Gadchiroli : टप्प्या-टप्प्याने आंदोलन केले जाणार आहे. त्यासाठी नियोजन होणार आहे. ...

धाराशिव जिल्ह्यातील शक्तीपीठ महामार्गाची जमीन मोजणी तूर्त थंडबस्त्यात - Marathi News | Land survey of Shakti Peeth Highway currently stalled; Raju Shetty, district administration's soft stance in the face of farmers' aggression | Latest dharashiv News at Lokmat.com

धाराशिव :धाराशिव जिल्ह्यातील शक्तीपीठ महामार्गाची जमीन मोजणी तूर्त थंडबस्त्यात

राजू शेट्टींसह शेतकऱ्यांच्या आक्रमकते पुढे जिल्हा प्रशासनाची मवाळ भूमिका ...

शक्तिपीठ विरोधात १२ जिल्ह्यांत महामार्ग रोखणार, १ जुलैला कृषीदिनी आंदोलन - Marathi News | Highways will be blocked in 12 districts against Shaktipeeth, Agriculture Day protest on July 1 | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :शक्तिपीठ विरोधात १२ जिल्ह्यांत महामार्ग रोखणार, १ जुलैला कृषीदिनी आंदोलन

आज ठिकाण निश्चित होणार.. ...

विरोध होईल तिथे लाइन बदलून शक्तिपीठ होणार, मंत्री हसन मुश्रीफ यांची माहिती - Marathi News | Wherever there is opposition the line will be changed and a Shaktipeeth will be built says Minister Hassan Mushrif | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :विरोध होईल तिथे लाइन बदलून शक्तिपीठ होणार, मंत्री हसन मुश्रीफ यांची माहिती

'विरोधक विरोध करणारच, त्यांचे ते कामच आहे' ...

Sangli: शेतकऱ्यांचा विरोध मावळला, शेटफळेमध्ये 'शक्तिपीठ'साठी मोजणी पुन्हा सुरु - Marathi News | Farmers' protest subsides, counting resumes for ShaktiPeeth highway in Shetphale Sangli | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :Sangli: शेतकऱ्यांचा विरोध मावळला, शेटफळेमध्ये 'शक्तिपीठ'साठी मोजणी पुन्हा सुरु

प्रशासनाचा भरपाईचा दिलासा; पोलीस बंदोबस्तात शांततेत कार्यवाही ...