लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
शक्तिपीठ महामार्ग

Shaktipeeth Mahamarg Marathi News | शक्तिपीठ महामार्ग मराठी बातम्या

Shaktipeeth mahamarg, Latest Marathi News

शक्तीपीठ महामार्ग म्हणजे नागपूर ते गोवा जाणारा एक्सप्रेसवे. हा एक्सप्रेसवे महाराष्ट्रातील वर्धा, यवतमाळ, हिंगोली, नांदेड, परभणी, बीड, लातूर, धाराशिव, सोलापूर, सांगली, कोल्हापूर, सिंधुदुर्ग या १२ जिल्ह्यांतून आणि गोव्यातील एका जिल्ह्यातून जाईल. हा एक्सप्रेसवे वर्धा जिल्ह्यातील पवनार येथून सुरू होऊन महाराष्ट्र-गोवा सीमेवर पत्रादेवी येथे संपतो. ८०२ किलोमीटर लांबीच्या या हा एक्सप्रेसवेमुळे नागपूर आणि गोवा दरम्यानचा प्रवास वेळ १८-२० तासांवरून ८-१० तासांपर्यंत कमी होण्याची अपेक्षा आहे.
Read More
Kolhapur: ‘शक्तिपीठ’चा खटाटोप भक्तांसाठी नव्हे, तर अदानींच्या भल्यासाठीच, राजू शेट्टी यांचा आरोप - Marathi News | Shaktipeeth highway is not for devotees but for the good of Adani Raju Shetty's allegations | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :Kolhapur: ‘शक्तिपीठ’चा खटाटोप भक्तांसाठी नव्हे, तर अदानींच्या भल्यासाठीच, राजू शेट्टी यांचा आरोप

गडहिंग्लजला सर्वपक्षीय संघर्ष समितीतर्फे रास्ता रोको, २२ जणांना ताब्यात घेऊन सोडले ...

Kolhapur: चंदगड-गडहिंग्लज आजरा तालुक्यावर ‘शक्तिपीठ महामार्ग’ लादल्यास रस्त्यावर उतरून लढाई, एकजुटीने विरोधाचा निर्धार - Marathi News | Shaktipeeth highway should not be built in Chandgad Gadhinglaj Ajra taluka Role of key activists of all parties | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :Kolhapur: चंदगड-गडहिंग्लज आजरा तालुक्यावर ‘शक्तिपीठ महामार्ग’ लादल्यास रस्त्यावर उतरून लढाई, एकजुटीने विरोधाचा निर्धार

गडहिंग्लज येथे सर्वपक्षीय बैठक ...

Shaktipeeth Highway: मंत्री मुश्रीफ यांच्या विधानामुळे चंदगडच्या प्रस्तावाला पुष्टी; ‘कागल’ऐवजी पर्यायाची मार्गाची चाचपणी - Marathi News | Discussion is underway to explore the option of Gadhinglaj, Chandgad instead of Kagal for the Shaktipeeth Highway | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :Shaktipeeth Highway: मंत्री मुश्रीफ यांच्या विधानामुळे चंदगडच्या प्रस्तावाला पुष्टी; ‘कागल’ऐवजी पर्यायाची मार्गाची चाचपणी

राम मगदूम गडहिंग्लज : आमदार शिवाजी पाटील यांनी नियोजित शक्तिपीठ महामार्गात चंदगड विधानसभा मतदारसंघाचा समावेश करावा, अशी मागणी राज्याच्या ... ...

‘शक्तिपीठ’बाबत चर्चेतून मार्ग काढण्याची सरकारची मानसिकता - अजित पवार  - Marathi News | Government mindset to avoid discussion on Shaktipeeth highway says Deputy Chief Minister Ajit Pawar | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :‘शक्तिपीठ’बाबत चर्चेतून मार्ग काढण्याची सरकारची मानसिकता - अजित पवार 

मराठी आली पाहिजे, पण एवढा गवगवा कशासाठी? ...

Shaktipeeth Highway: अंत नका पाहू आता देवा.. जमिनीसाठी विठ्ठलाकडे धावा; शेतकऱ्यांची आर्त हाक  - Marathi News | Farmers from 12 districts affected by the Shaktipeeth highway including Kolhapur, offer prayers to Vitthal | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :Shaktipeeth Highway: अंत नका पाहू आता देवा.. जमिनीसाठी विठ्ठलाकडे धावा; शेतकऱ्यांची आर्त हाक 

एकवटली शक्ती सारी..पंढरीच्या वाटेवर खर्डा भाकरी ...

शक्तिपीठ महामार्ग प्रत्येकाला विश्वासात घेतल्यानंतरच होणार - मंत्री नितेश राणे  - Marathi News | Shaktipeeth highway will be built only after taking everyone into confidence says Minister Nitesh Rane | Latest sindhudurga News at Lokmat.com

सिंधुदूर्ग :शक्तिपीठ महामार्ग प्रत्येकाला विश्वासात घेतल्यानंतरच होणार - मंत्री नितेश राणे 

आराखडा आपण १०१ टक्के बदलणार ...

Shaktipeeth Highway: शेतकऱ्यांचा विरोध नसेल तर चंदगडमधून मार्ग जाण्यास हरकत काय - मंत्री मुश्रीफ  - Marathi News | If there is no opposition from farmers, what is the problem with Shakti Peeth Highway passing through chandgad says Minister Hasan Mushrif | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :Shaktipeeth Highway: शेतकऱ्यांचा विरोध नसेल तर चंदगडमधून मार्ग जाण्यास हरकत काय - मंत्री मुश्रीफ 

मुख्यमंत्र्यांनी बोलावल्यानंतर आमची भूमिका मांडू ...

शक्तीपीठ महामार्ग रद्द करण्याची मुख्यमंत्र्यांना सद्बुद्धी दे...; स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे पंढरपूरच्या विठ्ठलाला साकडे - Marathi News | Give the Chief Minister the wisdom to cancel the Shakti Peeth highway...; Swabhimani Shetkari Sanghatana appeals to Vitthal of Pandharpur | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :शक्तीपीठ महामार्ग रद्द करण्याची मुख्यमंत्र्यांना सद्बुद्धी दे...; स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे पंढरपूरच्या विठ्ठलाला साकडे

स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे प्रमुख राजू शेट्टी व खासदार प्रणिती शिंदे यांनी महायुती सरकार विरोधात आक्रमक भूमिका मांडली. ...