Shaktipeeth Mahamarg Marathi News | शक्तिपीठ महामार्ग मराठी बातम्याFOLLOW
Shaktipeeth mahamarg, Latest Marathi News
शक्तीपीठ महामार्ग म्हणजे नागपूर ते गोवा जाणारा एक्सप्रेसवे. हा एक्सप्रेसवे महाराष्ट्रातील वर्धा, यवतमाळ, हिंगोली, नांदेड, परभणी, बीड, लातूर, धाराशिव, सोलापूर, सांगली, कोल्हापूर, सिंधुदुर्ग या १२ जिल्ह्यांतून आणि गोव्यातील एका जिल्ह्यातून जाईल. हा एक्सप्रेसवे वर्धा जिल्ह्यातील पवनार येथून सुरू होऊन महाराष्ट्र-गोवा सीमेवर पत्रादेवी येथे संपतो. ८०२ किलोमीटर लांबीच्या या हा एक्सप्रेसवेमुळे नागपूर आणि गोवा दरम्यानचा प्रवास वेळ १८-२० तासांवरून ८-१० तासांपर्यंत कमी होण्याची अपेक्षा आहे. Read More
Congress Vijay Wadettiwar News: लोकांना दाखवण्यासाठी शक्तिपीठ महामार्गाचा विरोध करायचा आणि सरकारमध्ये राहायचे हा दिखावा आहे, अशी टीका काँग्रेस नेत्यांनी केली आहे. ...
Maharashtra Cabinet Decision: शक्तिपीठ महामार्ग प्रकल्पाच्या आखणीस तसेच भूसंपादनासाठी २० हजार कोटी रुपयांच्या तरतुदीस राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत मान्यता देण्यात आली आहे. ...