लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
शक्तिपीठ महामार्ग

Shaktipeeth Mahamarg Marathi News | शक्तिपीठ महामार्ग मराठी बातम्या

Shaktipeeth mahamarg, Latest Marathi News

शक्तीपीठ महामार्ग म्हणजे नागपूर ते गोवा जाणारा एक्सप्रेसवे. हा एक्सप्रेसवे महाराष्ट्रातील वर्धा, यवतमाळ, हिंगोली, नांदेड, परभणी, बीड, लातूर, धाराशिव, सोलापूर, सांगली, कोल्हापूर, सिंधुदुर्ग या १२ जिल्ह्यांतून आणि गोव्यातील एका जिल्ह्यातून जाईल. हा एक्सप्रेसवे वर्धा जिल्ह्यातील पवनार येथून सुरू होऊन महाराष्ट्र-गोवा सीमेवर पत्रादेवी येथे संपतो. ८०२ किलोमीटर लांबीच्या या हा एक्सप्रेसवेमुळे नागपूर आणि गोवा दरम्यानचा प्रवास वेळ १८-२० तासांवरून ८-१० तासांपर्यंत कमी होण्याची अपेक्षा आहे.
Read More
‘शक्तिपीठ’ महामार्ग चंदगडला वळवून पूर्ण करणारच, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे प्रतिपादन - Marathi News | The Shaktipith highway will be completed by diverting it to Chandgad, asserts Chief Minister Devendra Fadnavis | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :‘शक्तिपीठ’ महामार्ग चंदगडला वळवून पूर्ण करणारच, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे प्रतिपादन

केवळ आश्वासने देत नाही तर ती दिलेली आश्वासने जबाबदारीने पूर्ण करतो  ...

Kolhapur News: शक्तिपीठ महामार्गाचा हट्ट धरला तर.., संघर्ष समितीचा इशारा   - Marathi News | If Shaktipeeth insists on highway there will be another strong protest Warning of the Sangh Samiti | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :Kolhapur News: शक्तिपीठ महामार्गाचा हट्ट धरला तर.., संघर्ष समितीचा इशारा  

सरकार केवळ कंत्राटदाराचे भले करण्यासाठी महामार्ग होणार असल्याचे सांगत आहे. पण... ...

Shaktipeeth Highway: शक्तिपीठ महामार्गासाठी पुन्हा हालचाली गतिमान, अहवालासाठी जनसुनावणी  - Marathi News | Movement for Shaktipeeth Highway in full swing again, public hearing for report | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :Shaktipeeth Highway: शक्तिपीठ महामार्गासाठी पुन्हा हालचाली गतिमान, अहवालासाठी जनसुनावणी 

सोलापूर, हिंगोली, धाराशिव जिल्ह्यांतील तारीख निश्चित ...

Shaktipeeth Highway: जिल्हा परिषद निवडणुकीनंतर सरकार शक्तिपीठ महामार्गाचे काम सुरू करेल - सतेज पाटील  - Marathi News | Government will start work on Shaktipeeth Mahamarg after ZP elections says Satej Patil | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :Shaktipeeth Highway: जिल्हा परिषद निवडणुकीनंतर सरकार शक्तिपीठ महामार्गाचे काम सुरू करेल - सतेज पाटील 

कागल येथे काँगेसच्या जनसंपर्क कार्यालयाचे उद्घाटन ...

Sangli: तिसंगीतील शक्तिपीठ महामार्ग मोजणी रोखली; पुन्हा आलात, तर हातात दगडे असतील, शेतकऱ्यांचा इशारा - Marathi News | Farmers stop Shaktipeeth highway survey in Tisangi sangli | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :Sangli: तिसंगीतील शक्तिपीठ महामार्ग मोजणी रोखली; पुन्हा आलात, तर हातात दगडे असतील, शेतकऱ्यांचा इशारा

'महामार्गासाठी आम्ही एक इंचही जमीन देणार नाही' ...

शेतकऱ्यांचा वाढता विरोध पाहता शक्तिपीठ महामार्गाचा आराखडा बदलणार; कोणते तालुके वगळणार? - Marathi News | Shaktipeeth highway plan to be changed in view of growing opposition from farmers; which talukas will be excluded? | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :शेतकऱ्यांचा वाढता विरोध पाहता शक्तिपीठ महामार्गाचा आराखडा बदलणार; कोणते तालुके वगळणार?

shaktipeeth mahamarg update नागपूर-गोवा शक्तिपीठ महामार्गाला पश्चिम महाराष्ट्रातील शेतकऱ्यांचा वाढता विरोध पाहता, त्याचा आराखडा बदलला जाण्याची शक्यता चर्चेत होती. ...

Sangli: शक्तिपीठ महामार्ग मोजणीची नोटीस थांबवा, अन्यथा सामुदायिक आत्मदहन; मिरजेत निदर्शने - Marathi News | Stop the Shaktipeeth highway counting notice otherwise there will be mass self immolation | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :Sangli: शक्तिपीठ महामार्ग मोजणीची नोटीस थांबवा, अन्यथा सामुदायिक आत्मदहन; मिरजेत निदर्शने

मुख्यमंत्र्यांनी सांगली-कोल्हापूर जिल्हा महामार्ग मार्गातून वगळण्याचे संकेत दिले असूनही स्थानिक प्रशासन नोटिसा देत आहे. त्यामुळे हा त्रास थांबवावा ...

'शक्तिपीठ'चा अट्टाहास सोडा, ८६ हजार कोटींतून रस्त्यांवरील खड्डे भरा - सतेज पाटील - Marathi News | Stop the Shaktipith highway hype, fill the potholes on the roads with 86 thousand crores says Satej Patil | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :...तर लोकांचे कंबरडे तरी शाबूत राहिल, शक्तिपीठ महामार्गावरुन काँग्रेस नेते सतेज पाटील यांचा टोला

शक्तिपीठ महामार्ग चंदगडमार्गे नेण्याचा प्रयत्न हाणून पाडणार ...