लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
शक्तिकांत दास

Shaktikanta Das Latest News, मराठी बातम्या

Shaktikanta das, Latest Marathi News

शक्तिकांत दास हे तामिळनाडूच्या १९८० च्या बॅचचे सेवानिवृत्त आयएएस अधिकारी आहेत. ते सध्या रिझर्व्ह बँकेचे २५ वे गव्हर्नर म्हणून कार्यरत आहेत. दास हे भारताच्या १५ व्या वित्त आयोगाचे सदस्यही होते.
Read More
RBI Monetary Policy: EMI भरणाऱ्या जनतेला मोठा दिलासा; रिझर्व्ह बँकेकडून रेपो रेट 'जैसे थे' - Marathi News | RBI Monetary Policy Repo rates unchanged big relief for common man no emi will increase rbi governor shaktikant das | Latest business News at Lokmat.com

व्यापार :EMI भरणाऱ्या जनतेला मोठा दिलासा; रिझर्व्ह बँकेकडून रेपो रेट 'जैसे थे'

रिझर्व्ह बँकेच्या पतधोरण समितीच्या बैठकीत रेपो दरात कोणतीही वाढ न करण्याचा निर्णय झाला आहे. ...

RBI MPC Meeting : महागाई दरात झाली घसरण, आता EMI कमी होणार का; काय करणार रिझर्व्ह बँक? - Marathi News | RBI MPC Meeting Inflation rate has come down will EMI will be reduced What will the Reserve Bank do shaktikant das | Latest business News at Lokmat.com

व्यापार :महागाई दरात झाली घसरण, आता EMI कमी होणार का; काय करणार रिझर्व्ह बँक?

RBI MPC Meeting : ६ जूनपासून रिझर्व्ह बँकेच्या पतधोरण समितीची बैठक सुरू होणार आहे. ...

बँकांत येणार १ लाख कोटी, २ हजारांच्या नोटा जमा केल्याने बँकांमध्ये रोकडचा फुगा - Marathi News | 1 lakh crore 2000 notes will be deposited in the banks causing a cash bubble in the banks sbi report | Latest business News at Lokmat.com

व्यापार :बँकांत येणार १ लाख कोटी, २ हजारांच्या नोटा जमा केल्याने बँकांमध्ये रोकडचा फुगा

जर २ हजार रुपयांची नोट जमा करण्याचा ट्रेंड कायम राहिला तर बँक प्रणालीत १,००,००० कोटी रुपयांपेक्षा अधिक रोख रक्कम जमा होईल. ...

ज्यांच्या स्वाक्षरी शिवाय नोटा छापल्या जात नाही, जाणून घ्या किती आहे RBI गव्हर्नरांची सॅलरी - Marathi News | Know how much is the salary of RBI governor shaktikant das whose what other benefits he gets government | Latest business News at Lokmat.com

व्यापार :ज्यांच्या स्वाक्षरी शिवाय नोटा छापल्या जात नाही, जाणून घ्या किती आहे RBI गव्हर्नरांची सॅलरी

गेल्या काही दिवसांपासून रिझर्व्ह बँक आणि गव्हर्नर शक्तिकांत दास यांच्या नावाची चर्चा आहे. पण त्यांना किती वेतन मिळतं हे तुम्हाला माहितीये? ...

व्याजदर वाढ राेखणे हातात नाही! आरबीआय गव्हर्नर शक्तिकांत दास - Marathi News | Interest rate hike is not in our hand! RBI Governor Shaktikanta Das said on inflation | Latest business News at Lokmat.com

व्यापार :व्याजदर वाढ राेखणे हातात नाही! आरबीआय गव्हर्नर शक्तिकांत दास

महागाई कमी झाली आहे मात्र, समाधानी राहणे चुकीचे ठरेल. महागाई नियंत्रणात आणण्यासाठी आणखी पावले उचलण्यात येतील, असे दास म्हणाले.  ...

महागाईविरोधात लढाई सुरूच, व्याजदरातील बदल आमच्या नियंत्रणात नाही; RBI गव्हर्नरांचं वक्तव्य - Marathi News | As the fight against inflation continues changes in interest rates are beyond our control RBI Governor shaktikant das cii | Latest business News at Lokmat.com

व्यापार :महागाईविरोधात लढाई सुरूच, व्याजदरातील बदल आमच्या नियंत्रणात नाही; RBI गव्हर्नरांचं वक्तव्य

गेल्या काही महिन्यांमध्ये रिझर्व्ह बँकेनं रेपो दरात मोठी वाढ केली आहे. यानंतर सर्वच प्रकारच्या कर्जांचे हप्ते मोठ्या प्रमाणात वाढले. ...

'अमेरिकेसारख्या आपल्या देशातील बँकांचे...; RBI'चे गव्हर्नर शक्तिकांत दास म्हणाले... - Marathi News | rbi monitoring banks business models more closely says governor shaktikanta das | Latest business News at Lokmat.com

व्यापार :'अमेरिकेसारख्या आपल्या देशातील बँकांचे...; RBI'चे गव्हर्नर शक्तिकांत दास म्हणाले...

अमेरिकेतील काही बँका आर्थिक संकटात सापडल्या आहेत. ...

बँकांमध्ये सुरक्षित आहे का तुमचा पैसा? अमेरिकन संकटाचा भारतीय बँकिंग सिस्टमवर काय होणार परिणाम - Marathi News | Is your money safe in banks What will be the effect of US crisis on Indian banking system rbi shaktikant das | Latest business News at Lokmat.com

व्यापार :बँकांमध्ये सुरक्षित आहे का तुमचा पैसा? अमेरिकन संकटाचा भारतीय बँकिंग सिस्टमवर काय होणार परिणाम

"अलीकडच्या घडामोडींमुळे बँकिंग क्षेत्राच्या आर्थिक स्थैर्याचे आणि स्थिरतेचे महत्त्व पुन्हा एकदा समोर आलंय." ...