शक्तिकांत दास हे तामिळनाडूच्या १९८० च्या बॅचचे सेवानिवृत्त आयएएस अधिकारी आहेत. ते सध्या रिझर्व्ह बँकेचे २५ वे गव्हर्नर म्हणून कार्यरत आहेत. दास हे भारताच्या १५ व्या वित्त आयोगाचे सदस्यही होते. Read More
shaktikanta das : भारतीय रिझर्व्ह बँकेचे माजी गव्हर्नर शक्तीकांत दास यांची शनिवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे दुसरे प्रधान सचिव म्हणून नियुक्ती करण्यात आली. ...
भारताचा परकीय चलनसाठा १० महिन्यांच्या नीचांकी पातळीवर म्हणजेच ६३४ अब्ज डॉलर्सवर आला आहे. तो आतापर्यंतच्या उच्चांकी पातळीवरून ७० अब्ज डॉलर्सनं घसरलाय. ...
RBI Policy : RBI ने स्मॉल फायनान्स बँकांना (SFBs) त्यांच्या ग्राहकांना क्रेडिट लाइन उपलब्ध करून देण्याची परवानगी दिली आहे. या निर्णयामुळे निमशहरी भागातील व्यक्तींसह वंचित घटकांना सहज कर्जे उपलब्ध होणार आहे. ...
RBI MPC : रिझर्व्ह बँकेने २०२४-२५ या आर्थिक वर्षासाठी जीडीपी अंदाज कमी केला असून हे धक्कादायक पाऊल आहे. आरबीआय गव्हर्नर यांनीही याबाबत कारणे दिली आहेत. ...
RBI MPC Meeting : सलग ११व्यांदा भारतीय रिझर्व्ह बँकेने रेपो दरात कोणताही बदल केला नाही. त्याचवेळी कॅश रिझर्व्ह रेशोमध्ये ५० बेसिस पॉईंटची कपात केली आहे. ...