लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
शक्ती मोहन

शक्ती मोहन

Shakti mohan, Latest Marathi News

शक्ती मोहन डान्स इंडिया डान्स या कार्यक्रमाची विजेती ठरली होती. या कार्यक्रमानंतर ती झलक दिखला जा, नचले वे विथ सरोज खान या कार्यक्रमात झळकले होते. डान्स प्लस या कार्यक्रमात तिने मेन्टरची भूमिका साकारली आहे.
Read More
शक्ती मोहनचा बॉलिवूड डेब्यू ठरला! ‘एबीसीडी 3’मध्ये लागली वर्णी!! - Marathi News | shakti mohan to make her bollywood debut in the abcd 3 | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :शक्ती मोहनचा बॉलिवूड डेब्यू ठरला! ‘एबीसीडी 3’मध्ये लागली वर्णी!!

‘एबीसीडी 3’मध्ये पुन्हा एकदा वरूण धवन व श्रद्धा कपूरची वर्णी लागली आहे. आता या चित्रपटात आणखी एक नवा चेहरा दिसणार आहे. हा चेहरा कुणाचा तर शक्ती मोहन ...

शक्ति मोहनने माधुरी दीक्षितला केले चकीत - Marathi News | Shakti Mohan made Madhuri Dixit | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :शक्ति मोहनने माधुरी दीक्षितला केले चकीत

शक्ति मोहनने माधुरीच्या धक धक करने लगापासून घागरापर्यंत काही अतिशय गाजलेल्या गाण्यांवर नृत्य सादर केले आणि आपल्या अप्रतिम पदन्यासाने माधुरीबरोबरच प्रेक्षकांनाही मोहित केले. ...

शक्ति मोहन झळकणार ह्या सिनेमात - Marathi News | Shakti Mohan will be seen in this film | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :शक्ति मोहन झळकणार ह्या सिनेमात

शक्ति मोहन 'एबीसीडी' चित्रपटाच्या तिसऱ्या भागात झळकणार आहे. ...

शक्ती मोहनला डान्सिंग नव्हे तर या क्षेत्रात करायचे होते करियर - Marathi News | Shakti Mohan wanted to become IAS officer | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :शक्ती मोहनला डान्सिंग नव्हे तर या क्षेत्रात करायचे होते करियर

शक्ती मोहनला आयएएस अधिकारी व्हायचं होतं आणि नृत्याबद्दलही तिला तितकीच आस्था होती. अभ्यास आणि नृत्य या दोन्ही क्षेत्रात ती हुशार असल्याने कोणता व्यवसाय स्वीकारावा, याचा निर्णय होत नव्हता. ...