यवतमाळ - जिल्ह्यात विजांच्या कडकडाटासह मुसळधार पाऊस, पुसदमध्ये वीज पडून महिलेचा मृत्यू धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल जीवाशी खेळ! एक्स्पायरी डेट बदलून विकत होते कोल्ड ड्रिंक्स, बिस्किट; मोठ्या रॅकेटचा पर्दाफाश "समोसा-पिझ्झाचा मुद्दा..."; राघव चड्ढांवर मुख्यमंत्री भगवंत मान कडाडले, आतिशींचा गंभीर आरोप युद्धभागात १०,००० हून अधिक कर्मचारी! टाटा समूहाच्या ३० कंपन्यांच्या सीईओंसोबत एन. चंद्रशेखरन यांची चर्चा होर्मुझच्या 'टोलनाक्या'वरच अमेरिकेचा सर्जिकल स्ट्राईक! इराणच्या केशम बेटावर दणादण बॉम्बवर्षाव; सॅटेलाईट फोटोंनी फुटले भांडे इराणसोबतची डील यशस्वी झाली तर पूर्ण श्रेय माझे, फेल झाली तर जेडी वेन्सचे...; ट्रम्प यांचे मिश्कील विधान, पण खळबळजनक... भयंकर! बिहारमध्ये विषारी दारूने घेतला चौघांचा बळी; अनेकांची गेली दृष्टी, ७ जणांची मृत्यूशी झुंज वर्षभरापूर्वीच झाले लग्न, पतीचे दुसऱ्या महिलेसोबत अनैतिक संबंध; मृदंगाचार्य अमोल लघाणेच्या पत्नीने...; छत्रपती संभाजीनगरमधील घटना 'इराणने युद्ध जिंकल्याचे जाहीर करावे आणि...'; कोणी दिला हा सल्ला, कुवेतच्या रिफायनरीला आग... भोंदू खरातने फरार पत्नीला माहेरी जाण्यासाठी १६ वर्ष रोखलं; नातेवाईकांचा धक्कादायक खुलासा तुम्ही घाबरलात राघव...! राज्यसभेतील उपनेते पदावरून हटविण्यामागचे कारण समोर आले, आपचे थेट आरोप... होर्मुझचा तिढा सुटला नाहीय तोच समुद्रात अमेरिका-चीन एकमेकांविरोधात उभे ठाकले; पनामाचा वाद उफाळला... एक युद्धनौका, एक अण्वस्त्रवाहू पाणबुडी...! दोन्ही शिकारी जगापासून अदृष्यच राहणार, भारताच्या संरक्षण मंत्र्यांची पोस्ट अन् चीन, पाकिस्तानात खळबळ... मृत्यूचा सापळा! एव्हरेस्टवर पर्यटकांच्या जीवाशी खेळ, अन्नातून विष; १९० कोटींचा विमा घोटाळा उघड अमेरिकन लष्करात खळबळ! इराणवर हल्ल्यापूर्वी आर्मी चीफ रैंडी जॉर्ज यांना तडकाफडकी निवृत्त केले; ट्रम्प प्रशासनाचा मोठा निर्णय सोलापूर : मुंबईहून नातेपुतेकडे येताना कार उलटून दोघांचा मृत्यू, एक जण कालव्यात वाहून गेला; आळंदी-पंढरपूर मार्गावरील घटना मोठी घडामोड! होर्मुज खोलण्याच्या प्रस्तावाला चीनने विरोध केला; UN मध्ये मतदान होऊ शकले नाही, उद्यावर ढकलले... Iran War: 'दररोज कोलांटउड्या मारणं बंद करा'; धरसोड भूमिकेवरून डोनाल्ड ट्रम्प यांना मॅक्रॉन यांनी सुनावले डोंबिवलीत 22 वर्षाच्या तरुणीवर तीन रिक्षाचालकांचा सामूहिक बलात्कार,पीडितेसोबत नेमके काय घडले?
शक्ती मोहन, मराठी बातम्या FOLLOW Shakti mohan, Latest Marathi News शक्ती मोहन डान्स इंडिया डान्स या कार्यक्रमाची विजेती ठरली होती. या कार्यक्रमानंतर ती झलक दिखला जा, नचले वे विथ सरोज खान या कार्यक्रमात झळकले होते. डान्स प्लस या कार्यक्रमात तिने मेन्टरची भूमिका साकारली आहे. Read More
शक्ती बॉलिवूड सिनेमातही झळकली आहे. राऊडी राठोड आणि कांचीसारख्या सिनेमांमधील आयटम सॉग्न शक्तीने परफॉर्म केले आहे. ...
Neeraj chopra:लाखो तरुणींचा क्रश असलेला नीरज मात्र एका वेगळ्याच सेलिब्रिटीच्या प्रेमात पडला आहे. ...
स्टोरी ऑफ मोहन सिस्टर्स... ...
‘एबीसीडी 3’मध्ये पुन्हा एकदा वरूण धवन व श्रद्धा कपूरची वर्णी लागली आहे. आता या चित्रपटात आणखी एक नवा चेहरा दिसणार आहे. हा चेहरा कुणाचा तर शक्ती मोहन ...
शक्ति मोहनने माधुरीच्या धक धक करने लगापासून घागरापर्यंत काही अतिशय गाजलेल्या गाण्यांवर नृत्य सादर केले आणि आपल्या अप्रतिम पदन्यासाने माधुरीबरोबरच प्रेक्षकांनाही मोहित केले. ...
शक्ति मोहन 'एबीसीडी' चित्रपटाच्या तिसऱ्या भागात झळकणार आहे. ...
शक्ती मोहनला आयएएस अधिकारी व्हायचं होतं आणि नृत्याबद्दलही तिला तितकीच आस्था होती. अभ्यास आणि नृत्य या दोन्ही क्षेत्रात ती हुशार असल्याने कोणता व्यवसाय स्वीकारावा, याचा निर्णय होत नव्हता. ...