lokmat Supervote 2024

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
शक्ती कपूर

शक्ती कपूर

Shakti kapoor, Latest Marathi News

शक्ती कपूर सकाळी ९ वाजता जागे झाले अन् बातमी धडकली; सिद्धांतच्या ड्रग प्रकरणावर प्रतिक्रिया - Marathi News | Shakti Kapoor reaction to Siddhanth Kapoor's detention in Bengaluru drug rave party at hotel | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :शक्ती कपूर सकाळी ९ वाजता जागे झाले अन् बातमी धडकली; सिद्धांतच्या ड्रग प्रकरणावर प्रतिक्रिया

Siddhanth Kapoor Rave Party Drug Case: सिद्धांत कपूर हा शक्ती कपूरचा मुलगा आहे तर अभिनेत्री श्रद्धा कपूरचा भाऊ आहे. सुशांत सिंग राजपूत ड्रग्ज प्रकरणात श्रद्धा कपूर देखील एनसीबीच्या रडारवर आली होती. ...

मोठी बातमी! शक्ती कपूरचा मुलगा रेव्ह पार्टीत सापडला; सिद्धांत कपूर पोलिसांच्या ताब्यात - Marathi News | Big news! Actor Shraddha Kapoor's brother and shakti kapoor's son Siddhanth Kapoor detained during police raid at a rave party | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :मोठी बातमी! शक्ती कपूरचा मुलगा रेव्ह पार्टीत सापडला; सिद्धांत कपूर पोलिसांच्या ताब्यात

Shraddha kapoor Brother Siddhanth Kapoor Detained: सिद्धांत कपूर हा शक्ती कपूरचा मुलगा आहे. सिद्धांत स्वतःही फिल्म लाइनमध्ये आहे. तो अनेक बॉलिवूड चित्रपटांमध्ये दिसला आहे. ...

 लता मंगेशकर यांच्यामुळे शक्ती कपूर यांना वडिलांनी माफ केलं होतं...! वाचा किस्सा - Marathi News | Shakti Kapoor told His Father Forgave Him Due To Lata Mangeshkar | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी : लता मंगेशकर यांच्यामुळे शक्ती कपूर यांना वडिलांनी माफ केलं होतं...! वाचा किस्सा

Shakti Kapoor : बॉलिवूड अभिनेते शक्ती कपूर यांनी लता मंगेशकर यांच्याबद्दलचा एक किस्सा शेअर आहे. लता मंगेशकर आणि शक्ती कपूर यांच्या पत्नी शिवांगी कोल्हापुरे यांच्यात अत्यंत जवळचं नातं आहे. ...

प्रेमासाठी वाट्टेल ते! नीना गुप्ता यांच्या कॉलेजबाहेर शक्ती कपूर मारायचे फेऱ्या - Marathi News | neena gupta reveals two biker boy use to take round near college later she know one was shakti kapoor | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :प्रेमासाठी वाट्टेल ते! नीना गुप्ता यांच्या कॉलेजबाहेर शक्ती कपूर मारायचे फेऱ्या

Neena gupta: नीना गुप्ता यांचं महाविद्यालयीन शिक्षण दिल्लीतील जानकी देवी कॉलेजमध्ये झालं. या कॉलेजमधील असंख्य आठवणी त्यांनी शेअर केल्या आहेत. ...

'या' व्यक्तीमुळे शक्ती कपूर झाला सुपरस्टार; नाव ऐकून तुम्हीदेखील व्हाल थक्क - Marathi News | this is how feroz khan gave shakti kapoor his first movie | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'या' व्यक्तीमुळे शक्ती कपूर झाला सुपरस्टार; नाव ऐकून तुम्हीदेखील व्हाल थक्क

Shakti kapoor : खलनायिकी भूमिका साकारत अनेक कलाकारांनी प्रेक्षकांच्या मनावर राज्य केलं. यातलाच एक अभिनेता म्हणजे शक्ती कपूर ( shakti kapoor). ...

एवढी श्रीमंत असून काय फायदा, वृध्द व्यक्तीला मदत न केल्यामुळे श्रद्धा कपूरवर भडकले चाहते - Marathi News | Fans scream on Shraddha Kapoor, says whats the use of being so rich if she can't help the old man | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :एवढी श्रीमंत असून काय फायदा, वृध्द व्यक्तीला मदत न केल्यामुळे श्रद्धा कपूरवर भडकले चाहते

श्रद्धा कपूर एका सिनेमासाठी तीन ते चार कोटी इतके मानधन घेते. श्रद्धा कपूर हीची एकूण संपत्ती ५७ करोड रुपये इतकी असल्याचे बोलले जाते.महागड्या गाड्यांचेही कलेक्शन तिच्याकडे आहे. ...

योगायोग म्हणा वा नशीब...! गाडीला अपघात झाला आणि शक्ती कपूरला ‘कुर्बानी’ मिळाला!! - Marathi News | birthday special Shakti Kapoor recalling how he bagged the role in the film Qurbani | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :योगायोग म्हणा वा नशीब...! गाडीला अपघात झाला आणि शक्ती कपूरला ‘कुर्बानी’ मिळाला!!

Shakti Kapoor Birthday: शक्ती कपूर काम शोधत असताना एक घटना घडली आणि त्या घटनेने त्यांचं अवघं जीवनच बदलून टाकलं. घटना होती अपघाताची... ...

महिना फक्त १५०० रुपयांत संजय दत्तच्या घरी काम करायचा हा अभिनेता, नाव वाचून व्हाल हैराण - Marathi News | This bollywood actor, who used to work at Sanjay Dutt's house for only Rs 1500 | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :महिना फक्त १५०० रुपयांत संजय दत्तच्या घरी काम करायचा हा अभिनेता, नाव वाचून व्हाल हैराण

आर्थिक संकटात असताना या अभिनेत्याला संजय दत्तचे वडील सुनील दत्त यांनी आसरा दिला होता. ...