लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
शक्ती कपूर

शक्ती कपूर, मराठी बातम्या

Shakti kapoor, Latest Marathi News

श्रद्धा कपूरचा बाबा म्हणाला, प्लीज मलाही लग्नाला बोलवा!! - Marathi News | shakti kapoor talks about shraddha kapoor wedding date | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :श्रद्धा कपूरचा बाबा म्हणाला, प्लीज मलाही लग्नाला बोलवा!!

दीपिका पादुकोण, अनुष्का शर्मा आणि सोनम कपूर यांच्यानंतर अभिनेत्री श्रद्धा कपूर ही सुद्धा लवकरच लग्नबंधनात अडकणार, अशी चर्चा गेल्या काही दिवसांपासून सुरु आहे. काही बातम्यांमध्ये तर श्रद्धा कपूर  पुढील वर्षी लग्नबंधनात अडकणार असा दावाही केला जात आहे. ...

बॉलिवूडमधील ही आघाडीची अभिनेत्री 2020 मध्ये अडकणार विवाहबंधनात? - Marathi News | Shraddha Kapoor to marry Rohan Shreshtha in 2020 | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :बॉलिवूडमधील ही आघाडीची अभिनेत्री 2020 मध्ये अडकणार विवाहबंधनात?

बॉलिवूडमधील एक आघाडीची अभिनेत्री लवकरच लग्न करणार असल्याचे म्हटले जात आहे. ...

Weird...! शक्ती कपूरचा विचित्र ड्रेस तर शाहरूखचा बेबी बंप, पहा सेलेब्सचे हे मजेशीर फोटो - Marathi News | Weird ...! Shakti Kapoor's strange dress, Shahrukh's baby bump, this funny photo of celebrity | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :Weird...! शक्ती कपूरचा विचित्र ड्रेस तर शाहरूखचा बेबी बंप, पहा सेलेब्सचे हे मजेशीर फोटो

९०च्या दशकातील फक्त चित्रपटच नाहीत तर गाणीदेखील रसिकांच्या लक्षात आहेत. मात्र यापेक्षाही हटके होतं ते नव्वदच्या दशकातील सेलेब्रेटींचं फोटोशूट. ...

Birthday special: श्रद्धा कपूरचे बालपणाचे हे फोटो तुम्ही पाहिले का? - Marathi News | Birthday special: Have you seen this photograph of Shraddha Kapoor's childhood? | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :Birthday special: श्रद्धा कपूरचे बालपणाचे हे फोटो तुम्ही पाहिले का?

वडिल शक्ती कपूर पंजाबी आणि आई शिवांगी मराठी असल्यामुळे श्रद्धावर बालपणापासून दोन्ही संस्कार झाले आहेत. चिमुकल्या श्रद्धाच्या बालपणीच्या फोटोतील अदा या जणू अभिनेत्रीप्रमाणेच असल्याचे दिसते.  ...

 काम न मिळाल्याने डिप्रेशनमध्ये गेले होते महेश आनंद! शक्ती कपूर यांनी केला धक्कादायक खुलासा!! - Marathi News | shakti kapoor talk about mahesh anand deat | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी : काम न मिळाल्याने डिप्रेशनमध्ये गेले होते महेश आनंद! शक्ती कपूर यांनी केला धक्कादायक खुलासा!!

९० च्या दशकात मोठ्या पडद्यावर खलनायक साकारणारे अभिनेता महेश आनंद यांचे काल ९ फेब्रुवारीला निधन झाले.  यारी रोड येथील राहत्या घरी त्यांचा मृतदेह आढळून आला.   ...

#MeTooवर शक्ती कपूर म्हणतोय, मोदीसाहेब तुमच्यावर आरोप झाल्यास तुम्ही काय करणार ? - Marathi News | shakti kapoor audio clip on me too movement | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :#MeTooवर शक्ती कपूर म्हणतोय, मोदीसाहेब तुमच्यावर आरोप झाल्यास तुम्ही काय करणार ?

शक्ती कपूर यांनी #MeToo या मोहिमेवर अनेक प्रश्नचिन्ह उभे केले आहेत. या सगळ्या प्रकरणात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी हस्तक्षेप करण्याची गरज असल्याचे शक्ती कपूर यांचे म्हणणे आहे. ...

पापा शक्ती कपूर यांच्या चित्रपटाचा बोल्ड ट्रेलरमुळे ट्रोल झाली श्रद्धा कपूर! - Marathi News |   Shraddha Kapoor trolled due to shakti kapoor poonam pandey bold film | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :पापा शक्ती कपूर यांच्या चित्रपटाचा बोल्ड ट्रेलरमुळे ट्रोल झाली श्रद्धा कपूर!

बॉलिवूडचे ज्येष्ठ अभिनेते शक्ती कपूर सध्या त्यांच्या एका आगामी सिनेमामुळे प्रचंड चर्चेत आहेत. या चित्रपटाचे नाव आहे, ‘द जर्नी आॅफ कर्मा’.  ...

अनूप जलोटा व जसलीनच्या लव्हस्टोरीवर येतोय चित्रपट! ‘ही’ हॉट बाला असेल हिरोईन!! - Marathi News | shakti kapoor making film on bigg boss 12 contestant anup jalota and jasleen | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :अनूप जलोटा व जसलीनच्या लव्हस्टोरीवर येतोय चित्रपट! ‘ही’ हॉट बाला असेल हिरोईन!!

ताजी बातमी म्हणजे, अनूप व जसलीन यांच्यावरचा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीस येतोय. ‘जर्नी आॅफ कर्मा’ असे या चित्रपटाचे नाव आहे.  ...