कोल्हापूर टॅलेंट सर्च (केटीएस) या उपक्रमास प्रोत्साहन म्हणून प्रत्येक वर्षी पंचवीस हजार रुपयांचा निधी डॉ. डी. वाय. पाटील फौंडेशनमार्फत देण्यात येईल, अशी ग्वाही आमदार सतेज पाटील यांनी मंगळवारी येथे एका समारंभात दिली. ...
उत्कृष्ठ प्रशासक, जनतेचा राजा व सर्वसामान्यांचा तारणहार असलेले राजर्षी शाहू महाराज यांची ओळख बहूजन समाजाच्या न्यायासाठी झटणारा लोकराजा अशी असून त्यांनीच या देशात बहूजन समाज उत्थानाचे कार्य उभे केले, असल्याचे प्रतिपादन प्रा. संजय साळवे यांनी केले. ...
सांगलीत समाजकल्याण विभागाच्या वतीने सामाजिक न्यायाच्या विविध योजनांवर आधारित चित्ररथ तसेच विद्यार्थ्यांच्या सामाजिक न्याय दिंडीला चांगला प्रतिसाद मिळाला. ...
राजर्षि शाहू मिलच्या ठिकाणी उभारण्यात येणाऱ्या प्रकल्पाबाबत पावसाळी अधिवेशन झाले की २0 जुलैनंतर बैठक घेणार असल्याची माहिती पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी दिली. मंगळवारी सकाळी शाहू जन्मस्थळी अभिवादन केल्यानंतर उपस्थितांशी त्यांनी संवाद साधला. त्यावे ...