डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा राजर्षी शाहू महाराजांशी जो घनिष्ट संबंध आला,तो मार्च १९२० मध्ये कोल्हापूर संस्थानात माणगाव या ठिकाणी भरलेल्या परिषदेत. ही परिषद महाराजांच्या प्रेरणेनेच भरली होती आणि तिच्यासाठी खास सवड काढून महाराज परिषदेला उपस्थित राहिले हो ...
चला हवा येऊ द्या.. च्या मंचावर बुधवार 11 मार्च 2020 रोजी झालेल्या कार्यक्रमात राजर्षी शाहू महाराज आणि सयाजीराजे गायकवाड यांची विटंबना झाल्याची भावना छत्रपती शाहू महारांजांप्रती आदर व्यक्त करणाऱ्या शाहूप्रेमींनी केली आहे ...
नर्सरीबाग येथील राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांच्या समाधिस्थळाचे नामकरण ‘समतास्थळ’ करावे, यासह विविध मागण्यांचे निवेदन राजर्षी शाहू सेनेतर्फे जिल्हाधिकारी दौलत देसाई यांना सादर करण्यात आले. ...
राजर्षी शाहू महाराजांची इच्छापूर्ती करणारे समाधी स्मारक अवघ्या तीन वर्षांत पूर्ण झाले; पण महाराज जन्मले त्या शाहू जन्मस्थळाचा वनवास गेली १२ वर्षे संपलेला नाही. ज्या महाराजांनी जनतेचा उद्घार केला, त्या लोकराजाचा जिथे जन्म झाला त्या वास्तूचा विकास केवळ ...
राजर्षी शाहू महाराज यांच्या नर्सरी बागेतील समाधिस्थळाच्या लोकार्पण सोहळ्यामुळे कोल्हापुरात ‘शाहूमय’ वातावरण निर्माण झाले आहे. सोहळ्यानिमित्त शनिवारी शहरातील प्रमुख मार्गावरून ‘शाहू महाराज विचार दिंडी’ काढण्यात आली. ...
श्रीमंत शाहू छत्रपती महाराज यांच्या वाढदिवसानिमित्त छत्रपती संभाजीराजे फाउंडेशन यांच्या वतीने कोल्हापूर व परिसरातील गोरगरीब लोकांचा मोठा आधार असलेल्या छत्रपती प्रमिलाराजे रुग्णालय येथे आज स्वच्छता मोहीम राबवण्यात आली. ...
या संस्थेत किसान मित्र, कौशल्य विकासदूत, तारादूत (महिला सक्षमीकरण दूत), संत गाडगेबाबा दूत (स्वच्छता व व्यसनमुक्ती दूत), संविधान दूत, सावित्री दूत, इत्यादी विशेष व पथदर्शी प्रकल्प राबविले जातात. ...