लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
शाहू महाराज छत्रपती

Shahu Maharaj Chhatrapati Latest News, मराठी बातम्या

Shahu maharaj chhatrapati, Latest Marathi News

Shahu Maharaj Chhatrapati : 
Read More
राजर्षी शाहू स्मृती जागर: विरोधी विचारांचाही सन्मान करणारा राजा - Marathi News | Rajarshi Shahu Smriti Jagar: Shahu Maharaj also wants to respect opposing views | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :राजर्षी शाहू स्मृती जागर: विरोधी विचारांचाही सन्मान करणारा राजा

‘बहुजन हिताय, बहुजन सुखाय’ हा मूलमंत्र जपणाऱ्या शाहू महाराजांनी लेखक, कवी, शाहीर, संशोधक आणि पत्रकार या सर्वच साहत्यिक मंडळींवर उदंड प्रेम केले. त्यांना भरभरून आर्थिक साहाय्य केले. त्यांच्या अडीअडचणीच्या काळात हा राजा त्यांच्या पाठीशी पहाडासारखा उभा ...

राजर्षी शाहू स्मृती जागर: शाहू महाराज यांचे धर्मविचार आजही क्रांतिकारक - Marathi News | Rajarshi Shahu Smriti Jagar: Shahu Maharaj Dharma Vichar is still revolutionary | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :राजर्षी शाहू स्मृती जागर: शाहू महाराज यांचे धर्मविचार आजही क्रांतिकारक

संस्थान इंग्रजांच्या अंकीत असतानाही त्यांनी धर्मसुधारणेच्या प्रयत्नांना जे बळ दिले, त्यातून सत्यशोधक धर्माचा विचार कोल्हापुरात अधिक बळकट झाला. आजही याच विचारांमुळे कोल्हापूर महाराष्ट्रातच नव्हे तर देशात पुरोगामी म्हणून ओळखले जाते. ...

राजर्षी शाहू स्मृती जागर: मराठ्यांच्या लष्करी सामर्थ्याची शाहू महाराजांकडून पुनर्स्थापना - Marathi News | Rajarshi Shahu Smriti Jagar: Restoration of military strength of Marathas by Shahu Maharaj | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :राजर्षी शाहू स्मृती जागर: मराठ्यांच्या लष्करी सामर्थ्याची शाहू महाराजांकडून पुनर्स्थापना

पहिले महायुद्ध संपल्यानंतर, युद्धात धारातीर्थी पडलेल्या मराठ्यांसह सर्व जाती-धर्माच्या सैन्याच्या स्मरणार्थ शाहू महाराजांनी १९२१ साली पुण्यातील शनिवारवाड्यासमोर स्मारक बनवून घेतले. हे सैन्यासाठीचे भारतातील पहिले स्मारक होते. ...

Sambhajiraje: पोलंड सरकारकडून संभाजीराजेंचा सन्मान, इतिहासातील 'या' घटनेचा गौरव - Marathi News | Sambhajiraje: Sambhajiraje honored by the Polish government, the glory of 'this' event in history | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :पोलंड सरकारकडून संभाजीराजेंचा सन्मान, इतिहासातील 'या' घटनेचा गौरव

पोलंड देशाच्या नागरिकांना अथवा पोलंड देशाला सहकार्य केलेल्या इतर देशातील नागरिकांना पोलंडच्या परराष्ट्र मंत्रालयातर्फे हा पुरस्कार प्रदान केला जातो ...

राजर्षी शाहू स्मृती जागर: द्रष्टेपणात छत्रपती शिवराय यांच्यानंतर शाहू महाराजच - Marathi News | Rajarshi Shahu Maharaj after Chhatrapati Shivaji in vision | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :राजर्षी शाहू स्मृती जागर: द्रष्टेपणात छत्रपती शिवराय यांच्यानंतर शाहू महाराजच

समाजातील सामान्यातल्या सामान्य माणसाला उराशी कवटाळून त्याच्या भल्यासाठी, शिक्षणासाठी, सामाजिक स्वास्थ्यासाठी, उत्थानासाठी अखंडपणे कार्यरत राहिलेला राजा म्हणजे फक्त छत्रपती शाहू महाराज होय. ...

राजर्षी शाहू स्मृती जागर : शाहूंची संघर्षशील लोकशाही संकल्पना, 'ही' आहेत चार सूत्रे - Marathi News | Rajarshi Chhatrapati Shahu Maharaj had adopted the concept of democracy in modern times | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :राजर्षी शाहू स्मृती जागर : शाहूंची संघर्षशील लोकशाही संकल्पना, 'ही' आहेत चार सूत्रे

राजर्षी छत्रपती शाहू महाराज राजा होते; परंतु त्यांनी आधुनिक काळात लोकशाहीची संकल्पना स्वीकारली होती. त्यांनी लोकशाही विचार चार सूत्रांच्या आधारे विकसित केला होता. ...

शाहू समाधी स्मारकाची उपेक्षा, दुसऱ्या टप्प्यातील कामांना मंजुरीची प्रतीक्षा - Marathi News | Neglect of Shahu Samadhi Smarak, waiting for approval for second phase works in kolhapur | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :शाहू समाधी स्मारकाची उपेक्षा, दुसऱ्या टप्प्यातील कामांना मंजुरीची प्रतीक्षा

राजर्षी शाहू महाराज यांनी जिवंत असताना आपली समाधी सिद्धार्थनगरजवळील नर्सरी बागेत व्हावी, अशी इच्छा व्यक्त केली होती. ...

शाहू महाराजांच्या स्मृतीशताब्दीसाठी सरकाकडून दमडीही मिळाली नाही, शाहुप्रेमींची खंत - Marathi News | There is no funding from the government for the commemoration of Shahu Maharaj | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :'लता मंगेशकरांच्या नावाने सरकार १०० कोटी मंजूर करते, पण शाहू स्मृती शताब्दीसाठी दमडीही नाही'

लता मंगेशकर यांच्या नावाने विद्यापीठ स्थापनेसाठी १०० कोटी रुपये सरकार मंजूर करते, पण त्याच वेळी शाहू महाराजांच्या स्मृती शताब्दीसाठी एक दमडीही देत नाही ही शोकांतिका ...