Mumbai Cruise Rave Party: मुंबईहून गोव्याला निघालेल्या क्रुझवर NCB ने धाड टाकून ८ जणांना अटक केली होती. त्यात शाहरुखचा मुलगा आर्यन खानचाही समावेश होता. ...
काही कैद्यांनी बिस्कीटं खायला दिली. आर्यनने माझ्याजवळ निरोप दिला होता की, घरी जाऊन मला पैसे मनीऑर्डर करायला सांगा. मी त्यासाठी आर्यनच्या घरी गेलो होतो, पण मला तिथं काहीच प्रतिसाद मिळाला नसल्याचं नाडार यांनी मुंबई तकशी बोलताना सांगितलं. ...