लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
शाहरुख खान

शाहरुख खान

Shahrukh khan, Latest Marathi News

अभिनेता शाहरुख खानचा आज जन्म २ नोव्हेंबर १९६५ ला दिल्लीमध्ये झाला. त्याने दिल दरीया, फौजी, सकर्स यांसारख्या अनेक मालिकांमध्ये काम केले. 
Read More
शाहरूखच नाही तर सलमान-आमिरलाही मागे टाकलंय या हिरोईननं, बनली देशातील टॉपची अभिनेत्री - Marathi News | Not only Shahrukh but also Salman-Aamir, this heroine has become the top actress in the country | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :शाहरूखच नाही तर सलमान-आमिरलाही मागे टाकलंय या हिरोईननं, बनली देशातील टॉपची अभिनेत्री

आज आम्ही तुम्हाला अशा अभिनेत्रीबद्दल सांगणार आहोत जिने आपल्या टॅलेंट आणि मेहनतीच्या जोरावर मोठे यश मिळवले आहे. एवढेच नाही तर लोकप्रियतेच्या बाबतीत या अभिनेत्रीने शाहरुख, सलमान आणि आमिरलाही मागे टाकले आहे. ...

'देवदास' रिजेक्ट केल्याचा मनोज वाजपेयींना होतोय पश्चाताप; 'या' भूमिकेसाठी मिळाली होती ऑफर - Marathi News | manoj-bajpayee-still-regrets-saying-no-to-shah-rukh-khan-devdas-because-he-wanted-to-play-lead-role | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'देवदास' रिजेक्ट केल्याचा मनोज वाजपेयींना होतोय पश्चाताप; 'या' भूमिकेसाठी मिळाली होती ऑफर

Manoj bajpayee: मनोज वाजपेयी यांना सगळ्यात आधी देवदास सिनेमाची ऑफर मिळाली होती. मात्र, त्यांनी कसलाही विचार न करता केवळ एका क्षुल्लक कारणावरुन तो रिजेक्ट केला. ...

'ओम शांती ओम'साठी ऑडिशन न देताच सिलेक्ट झाली 'शांतीप्रिया'; १७ वर्षांनी दीपिकाने केला खुलासा - Marathi News | bollywood-deepika-got-om-shanti-om-without-audition | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'ओम शांती ओम'साठी ऑडिशन न देताच सिलेक्ट झाली 'शांतीप्रिया'; १७ वर्षांनी दीपिकाने केला खुलासा

Deepika Padukone: दीपिकाने 'ओम शांती ओम'मधून इंडस्ट्रीत पदार्पण केलं आणि रातोरात तिचं नशीब बदलून गेलं. ...

शाहरुखकडून झाली 'गलती से मिस्टेक'! व्हिडीओ शूट करताना 'या' आगामी सिनेमाची स्क्रीप्ट दिसली - Marathi News | actor Shah Rukh khan upcoming movie king script was seen while shooting the video | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :शाहरुखकडून झाली 'गलती से मिस्टेक'! व्हिडीओ शूट करताना 'या' आगामी सिनेमाची स्क्रीप्ट दिसली

शाहरुख खानच्या आगामी सिनेमाची स्क्रीप्ट त्याच्या व्हिडीओत दिसली. त्यामुळे चाहत्यांची उत्सुकता शिगेला पोहोचली (shahrukh khan) ...

"मी शाहरुखच्या धर्माचा आदर करते, पण याचा अर्थ...", गौरी खानचे 'ते' विधान पुन्हा चर्चेत! - Marathi News | Gauri Khan says I respect Shahrukh s religion but that dosent mean I will get convert and become muslim old video viral | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :"मी शाहरुखच्या धर्माचा आदर करते, पण याचा अर्थ...", गौरी खानचे 'ते' विधान पुन्हा चर्चेत!

गौरी खानने कधीच धर्मांतर का केलं नाही? म्हणाली... ...

शाहरुख खानपेक्षा चौपट श्रीमंत आहे सनरायझर्सची मालक, काय करते काम, Kavya Maranची नेटवर्थ किती? - Marathi News | The owner of Sunrisers is four times richer than kkr Shah Rukh Khan what she works how much is the net worth of Kavya Maran know details | Latest business Photos at Lokmat.com

व्यापार :शाहरुख खानपेक्षा चौपट श्रीमंत आहे सनरायझर्सची मालक, काय करते काम, काव्या मारनची नेटवर्थ किती?

Kavya Maran Networth : काव्या मारन ही सन नेटवर्क्सचे मालक कलानिधी मारन यांची एकुलती एक कन्या आहे. तिचा संघ सनरायझर्स हैदराबाद यावेळी आयपीएलमध्ये उपविजेता ठरला. जाणून घेऊ किती आहे काव्या मारनची नेटवर्थ. ...

'King' स्टाईल सेलिब्रेशन! KKR च्या विजयाचा बेभान आनंद - Marathi News | KKR win and Shah Rukh's joy rises | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :'King' स्टाईल सेलिब्रेशन! KKR च्या विजयाचा बेभान आनंद

शाहरुख खानने KKR जिंकल्यावर मैदानात जाऊन ग्रँड सेलिब्रेशन केलं. त्याचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत ...

हैदराबाद हरल्याने अमिताभ बच्चन निराश; म्हणाले, "SRH ची मालकीण सुंदर तरुणी..." - Marathi News | Amitabh Bachchan disappointed after KKR win IPL felt bad for pretty young lady owner of SRH Kavya Maran | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :हैदराबाद हरल्याने अमिताभ बच्चन निराश; म्हणाले, "SRH ची मालकीण सुंदर तरुणी..."

आयपीएल फायनलवर अमिताभ बच्चन यांची प्रतिक्रिया व्हायरल होत आहे.   ...