लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
शाहरुख खान

शाहरुख खान

Shahrukh khan, Latest Marathi News

अभिनेता शाहरुख खानचा आज जन्म २ नोव्हेंबर १९६५ ला दिल्लीमध्ये झाला. त्याने दिल दरीया, फौजी, सकर्स यांसारख्या अनेक मालिकांमध्ये काम केले. 
Read More
बॉलिवूड अभिनेता शाहरुख खानचा 52 वा वाढदिवस - Marathi News | Bollywood actor Shah Rukh Khan's 52nd birthday | Latest mumbai Photos at Lokmat.com

मुंबई :बॉलिवूड अभिनेता शाहरुख खानचा 52 वा वाढदिवस

शाहरुख खानला मुंबई मनपाचा दणका, रेड चिलीजच्या बेकायदा हॉटेलवर हातोडा - Marathi News | Shahrukh Khan is a Mumbai bomb blast, a hammer at the Red Chillies office | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :शाहरुख खानला मुंबई मनपाचा दणका, रेड चिलीजच्या बेकायदा हॉटेलवर हातोडा

बॉलिवूडचा बादशाह शाहरुख खानला मुंबई महानगपालिकेने दणका दिला आहे. गोरेगाव पश्चिम परिसरातील शाहरुखच्या रेड चिलीजच्या ऑफिसवर महापालिकेने कारवाई केली आहे. ...

अभिनेता शाहरूख खानला मुंबई महापालिकेचा दणका... - Marathi News | Bollywood actor Shah Rukh Khan is bitten by the BMC ... | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :अभिनेता शाहरूख खानला मुंबई महापालिकेचा दणका...

अभिनेता शाहरूख खानच्या रेड चिल्लीज या प्रॉडक्शन हाउसच्या बेकायदा हॉटेलवर मुंबई महापालिकेने गुरुवारी कारवाई केली. गोरेगाव पश्चिम येथे स्वामी विवेकानंद मार्गावरील डीएलएच पार्क या इमारतीतील चौथ्या मजल्यावर हे हॉटेल आहे ...

शाहरुख खानच्या रेड चिल्लीज कंपनीचे बेकायदा हॉटेल पाडले - Marathi News | Shahrukh Khan's Red Chillies Company's illegal hotels were damaged | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :शाहरुख खानच्या रेड चिल्लीज कंपनीचे बेकायदा हॉटेल पाडले

मुंबई- प्रसिद्ध अभिनेता किंग खान म्हणजेच शाहरुख खान याच्या रेड चिल्लीज या प्रोडक्शन हाऊसच्या बेकायदा हॉटेलवर मुंबई महापालिकेने आज कारवाई केली. ...