‘दिलवाले दुल्हनिया ले जाएंगे’ या सिनेमात राजची आयकॉनिक भूमिका साकारणाऱ्या शाहरूख खानने सोशल मीडियावर त्याचं नावही बदललं आहे. त्याने ट्विटरवर राज मल्होत्रा असं नाव केलं. लोक या सिनेमाच्या वेगवेगळ्या पडद्यामागच्या गोष्टी शेअर करत आहेत. ...
काजोलच्या या उत्तरामुळे शाहरुख मात्र जरा गोंधळला आणि तो म्हणालाृ मला विनोद समजत नाही. मला भीती वाटते की जर काजोल माझी नातेवाईक बनली तर....मी विचारही करू शकत नाही. ...
'दिलवाले दुल्हनिया ले जाएंगे' सिनेमाला प्रेक्षकांनी भरभरून प्रेम दिलं आणि अजूनही देत आहे. हा सिनेमा २० ऑक्टोबर 1995 रिलीज करण्यात आला होता. आज या सिनेमाने तब्बल २५ वर्षे पूर्ण केले आहेत. यानिमित्ताने जाणून घेऊ या सिनेमाच्या खास गोष्टी. ...
शाहरूख खान, काजाले, रानी मुखर्जी यांच्या चित्रपटात मुख्य भूमिका होत्या. या चित्रपटात सलमान खानने गेस्ट अपिअरन्स दिला होता. आजही या कलाकारांनी साकारलेल्या भूमिका रसिकांच्या मनात घर करून आहेत. ...