लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
शाहरुख खान

शाहरुख खान

Shahrukh khan, Latest Marathi News

अभिनेता शाहरुख खानचा आज जन्म २ नोव्हेंबर १९६५ ला दिल्लीमध्ये झाला. त्याने दिल दरीया, फौजी, सकर्स यांसारख्या अनेक मालिकांमध्ये काम केले. 
Read More
'राजू बन गया जेंटलमन'साठी आमिर खान होता पहिली चॉईस, सेटवर शाहरुख खानला बघून जुही चावला झाली होती हैराण - Marathi News | Aamir khan was the first choice for raju ban gaya gentleman movie juhi chawla was shocked to see shahrukh khan first time | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'राजू बन गया जेंटलमन'साठी आमिर खान होता पहिली चॉईस, सेटवर शाहरुख खानला बघून जुही चावला झाली होती हैराण

राजू बन गया जेंटलमन' हा शाहरुख खान आणि जुही चावलाच्या जोडीचा सिनेमा हिट ठरला होता. ...

'पठाण'चे अ‍ॅक्शन सीक्वेन्स अबू धाबीमध्ये शूट करणार शाहरुख खान, किंग खानला मिळणार दीपिका पादुकोण आणि जॉन अब्राहमचीसाथ - Marathi News | Shah rukh khan deepika padukone and john abraham will be shooting together in abu dhabi | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'पठाण'चे अ‍ॅक्शन सीक्वेन्स अबू धाबीमध्ये शूट करणार शाहरुख खान, किंग खानला मिळणार दीपिका पादुकोण आणि जॉन अब्राहमचीसाथ

बॉलिवूड सुपरस्टार शाहरुख खान आपला आगामी सिनेमा 'पठाण'ला घेऊन चर्चेत आहे. ...

19 वर्षांत इतका बदला 'कभी खुशी कभी गम'मधील शाहरुख-काजोलचा मुलगा जिब्रान खान, आता दिसतो असा - Marathi News | Kajol and shahrukh khan onscree son jibraan khan becomes actor see photos | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :19 वर्षांत इतका बदला 'कभी खुशी कभी गम'मधील शाहरुख-काजोलचा मुलगा जिब्रान खान, आता दिसतो असा

. 2001 मध्ये आलेल्या सिनेमाला 19 वर्षे झाली आणि त्यानंतर जिब्रानमध्येही बरेच बदल झाले आहेत. ...

IPL, CPLपाठोपाठ शाहरुख खानची आणखी एका लीगमध्ये गुंतवणूक - Marathi News | Kolkata Knight Riders to invest in Major Cricket League in America | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :IPL, CPLपाठोपाठ शाहरुख खानची आणखी एका लीगमध्ये गुंतवणूक

आहे. शाहरूख खान हा IPLमधील कोलकाता नाईट रायडर्स ( Kolkata Knight Riders) आणि CPL मधील त्रिनबागो नाईट रायडर्स ( Trinbago Knight Riders) या दोन संघाचा मालक आहे. ...

'पठाण'च्या शूटींगला सुरूवात, स्टुडिओ बाहेर 'किंग'च्या अंदाजात दिसला शाहरूख खान - Marathi News | Shah Rukh Khan starts shoot for Pathan in Mumbai, new look goes viral | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'पठाण'च्या शूटींगला सुरूवात, स्टुडिओ बाहेर 'किंग'च्या अंदाजात दिसला शाहरूख खान

मुंबईत सोमवारी शाहरूख खानला एका प्रॉडक्शन हाऊसच्या स्टुडिओबाहेर बघण्यात आलं. वाढलेल्या लांब केसांसोबत शाहरूखचा अंदाज खरंच 'किंग'सारखा दिसतोय. ...

मुंबईच्या गेट वे ऑफ इंडियावर फेरफटका मारत होता शाहरुख, तरीही त्याला कोणी ओळखले नाही - Marathi News | Shah Rukh was touring the Gateway of India in Mumbai, but no one recognized him | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :मुंबईच्या गेट वे ऑफ इंडियावर फेरफटका मारत होता शाहरुख, तरीही त्याला कोणी ओळखले नाही

करिअरच्या २७ वर्षांत शाहरुखने ‘डर’, ‘बाजीगर’, ‘दिलवाले दुल्हनियाँ ले जाएंगे’, ‘दिल तो पागल है’, ‘कुछ कुछ होता है’, ‘देवदास’, ‘चक दे इंडिया’ अशा विविध चित्रपटात एकाहून एक सरस भूमिका साकारल्या आहेत. ...

शाहरूख खानची लेक सुहाना या गोष्टीमुळे आहे त्रस्त, बहिण आलियासोबत फोटो शेअर करत सांगितली ही बाब - Marathi News | Shah Rukh Khan's daughter Suhana is troubled by this, he said while sharing a photo with his sister Alia | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :शाहरूख खानची लेक सुहाना या गोष्टीमुळे आहे त्रस्त, बहिण आलियासोबत फोटो शेअर करत सांगितली ही बाब

बॉलिवूड अभिनेता शाहरूख खानची लेक सुहाना खानने सोशल मीडियावर एक जुना थ्रोबॅक फोटो शेअर केला आहे. ...

शाहरूख खानच्या करिअरचा पहिला इंटीमेट सीन ज्यामुळे उठलं होतं वादळ, आजही होते त्या सीनची चर्चा! - Marathi News | Shahrukh Khan first bold scene with this actress Deepa Sahi in his career have a look | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :शाहरूख खानच्या करिअरचा पहिला इंटीमेट सीन ज्यामुळे उठलं होतं वादळ, आजही होते त्या सीनची चर्चा!

शाहरूख खानशी संबंधित एक जुना किस्सा सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. ज्यात शाहरूख खानने बोल्ड सीन दिला होता. ...