लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
शाहरुख खान

शाहरुख खान

Shahrukh khan, Latest Marathi News

अभिनेता शाहरुख खानचा आज जन्म २ नोव्हेंबर १९६५ ला दिल्लीमध्ये झाला. त्याने दिल दरीया, फौजी, सकर्स यांसारख्या अनेक मालिकांमध्ये काम केले. 
Read More
या कलाकाराने २०० हून अधिक सिनेमांच्या ऑफर्स धुडकावल्यात, किंग खान शाहरुख आधी त्याला मिळायच्या ऑफर्स - Marathi News | Sudesh Berry rejected approximately 200 films, Got film offers before Shahrukh khan | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :या कलाकाराने २०० हून अधिक सिनेमांच्या ऑफर्स धुडकावल्यात, किंग खान शाहरुख आधी त्याला मिळायच्या ऑफर्स

आजोबांनी दिलेल्या सल्ल्यानुसार कधीही पैसा, मोह आणि माया या मागे लागलो नसल्याचंही सुदेश बेरी यांनी स्पष्ट केलं होतं. ...

कार्तिक आर्यनला पुन्हा एकदा ‘जोर का झटका’, करण जोहर पाठोपाठ शाहरूखचाही ‘दे धक्का’!! - Marathi News | kartik aaryan opts out of shahrukh khan production venture | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :कार्तिक आर्यनला पुन्हा एकदा ‘जोर का झटका’, करण जोहर पाठोपाठ शाहरूखचाही ‘दे धक्का’!!

कार्तिक आर्यनचे दिवस सध्या फार बरे नाहीत. तूर्तास तरी हेच वाटतेय. काही दिवसांपूर्वी करण जोहरने त्याची ‘दोस्ताना 2’मधून हकालपट्टी केली होती. आता... ...

शाहरुख खानच्या अबराम आणि आर्यनने केले आहे बॉलिवूडमध्ये पदार्पण, या चित्रपटांमध्ये केले आहे काम - Marathi News | shahrukh khan aryan abraham featured in kabhi khushi kabhie gham and happy new year | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :शाहरुख खानच्या अबराम आणि आर्यनने केले आहे बॉलिवूडमध्ये पदार्पण, या चित्रपटांमध्ये केले आहे काम

अबराम आणि आर्यन दोघांनीही त्यांचा बॉलिवूड डेब्यू केला आहे. ...

Photo : भारतातील ११ सर्वात महागडी घरं; किंमत एवढी की काही देशांचा GDP ही नसेल इतका! - Marathi News | 11 Most Expensive Houses In India That Could Represent The GDP Of Some Countries, see pic | Latest national Photos at Lokmat.com

राष्ट्रीय :Photo : भारतातील ११ सर्वात महागडी घरं; किंमत एवढी की काही देशांचा GDP ही नसेल इतका!

भन्नाटच ! शाहरुखची मुलगी सुहानाच्या लग्नासाठी स्थळ आलंय, महिन्याला एक लाखांहूनही जास्त कमावतो मुलगा - Marathi News | Suhana Khan Gets Marriage Proposal on Twitter, Fan Says ‘I Earn More Than Rs 1 Lakh a Month’ | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :भन्नाटच ! शाहरुखची मुलगी सुहानाच्या लग्नासाठी स्थळ आलंय, महिन्याला एक लाखांहूनही जास्त कमावतो मुलगा

सुहानाच्या वाढदिवसाच्या दिवशी तिची आई गौरी खान हिने सुहानाचा एक अतिशय ग्लॅमरस फोटो शेअर तिला वाढदिवसाच्या खास शुभेच्छा दिल्या होत्या. ...

मी सलमानला रिजेक्ट केले होते...! जुही चावलाने उडवली सलमान, शाहरूख, माधुरीची  खिल्ली - Marathi News | Juhi Chawla insulted Salman, Shahrukh and Madhuri in the live show, said I had rejected Salman | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :मी सलमानला रिजेक्ट केले होते...! जुही चावलाने उडवली सलमान, शाहरूख, माधुरीची  खिल्ली

लाईव्ह शोमध्ये हे काय बोलली जुही चावला? व्हिडीओ पाहून व्हाल हैराण ...

ऐकावं ते नवलंच, शाहरुखला पहिल्यांदा भेटल्यावर फतिमा सना शेख इतकी भारावली होती की,दिवसभर धुतले नव्हते हात - Marathi News | When Fatima Sana Shaikh touched Shah Rukh Khan and didn't wash her hand for an entire day | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :ऐकावं ते नवलंच, शाहरुखला पहिल्यांदा भेटल्यावर फतिमा सना शेख इतकी भारावली होती की,दिवसभर धुतले नव्हते हात

फातिमा पहिल्यांदा दिवाळी निमित्त आयोजित केलेल्या पार्टीत शाहरुखला भेटली होती. या पार्टीचे आयोजन आमिर खानने केले होते. ...

२१ वर्षांची झाली शाहरूख खानची लेक सुहाना, आई गौरी खानने फोटो शेअर करत केलं बर्थडे विश - Marathi News | 21 year old Shah Rukh Khan's Lake Suhana, mother Gauri Khan shared a photo and wished her a happy birthday. | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :२१ वर्षांची झाली शाहरूख खानची लेक सुहाना, आई गौरी खानने फोटो शेअर करत केलं बर्थडे विश

आज सुहानाचा वाढदिवस असून तिची आई गौरी खानने सोशल मीडियावर सुहानाचा एक सुंदर फोटो शेअर करत तिला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. ...