लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
शाहरुख खान

शाहरुख खान

Shahrukh khan, Latest Marathi News

अभिनेता शाहरुख खानचा आज जन्म २ नोव्हेंबर १९६५ ला दिल्लीमध्ये झाला. त्याने दिल दरीया, फौजी, सकर्स यांसारख्या अनेक मालिकांमध्ये काम केले. 
Read More
'धुरंधर'मधील व्हायरल गाण्यावर शाहरुखनेही केला डान्स? Video व्हायरल; किंग खानचे 'जबरा फॅन' म्हणाले... - Marathi News | shahrukh khan dance on dhurandhar film viral fa9la song ai video akshaye khanna and king khan fans face off | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'धुरंधर'मधील व्हायरल गाण्यावर शाहरुखनेही केला डान्स? Video व्हायरल; किंग खानचे 'जबरा फॅन' म्हणाले...

रॅपर 'फ्लिपराची'च्या गाण्यावर अक्षय खन्नाचा डान्स तर सर्वांना आवडला. आता शाहरुखचाही बघा ...

"त्या विश्वाचा तो आता बादशाह झालाय...", रेणुका शहाणेने शाहरूख खानसोबतचा अनुभव केला शेअर - Marathi News | ''He has now become the king of that universe...'', Renuka Shahane shares her experience with Shah Rukh Khan | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :"त्या विश्वाचा तो आता बादशाह झालाय...", रेणुका शहाणेने शाहरूख खानसोबतचा अनुभव केला शेअर

Renuka Shahane shares her experience with Shah Rukh Khan: रेणुका शहाणेचा नुकताच 'उत्तर' हा सिनेमा प्रदर्शित झाला. या चित्रपटाच्या निमित्ताने तिने लोकमत फिल्मीला मुलाखत दिली. यावेळी तिने शाहरूख खान सोबत काम करताना आलेला अनुभव शेअर केला. ...

"मी शाहरुख खान बनू शकलो नाही, पण...", बॉलिवूडचा सुपरस्टार न होण्याबाबत स्पष्टच बोललेला अक्षय खन्ना - Marathi News | dhurandhar fame akshaye khanna once talk about the stardom he didnt get in bollywood | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :"मी शाहरुख खान बनू शकलो नाही, पण...", बॉलिवूडचा सुपरस्टार न होण्याबाबत स्पष्टच बोललेला अक्षय खन्ना

Akshaye Khanna Viral Interview: सिनेमे तर हिट झाले पण मुख्य भूमिका साकारूनही अक्षयला हवं तसं स्टारडम मिळालं नाही. बॉलिवूड स्टार होऊ न शकल्याबाबत अक्षयने एका मुलाखतीत स्पष्ट शब्दांत उत्तर दिलं होतं.  ...

'किंग'साठी लेक सुहानाला ॲक्शनचे धडे देतोय शाहरुख खान, फराह खान म्हणाली... - Marathi News | shahrukh khan giving personal training to daughter suhana for action scenes in king movie | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'किंग'साठी लेक सुहानाला ॲक्शनचे धडे देतोय शाहरुख खान, फराह खान म्हणाली...

दुबईतील एका इव्हेंटमध्ये शाहरुख खान आणि फराह खान सहभागी झाले होते. ...

'धुरंधर'ची चर्चा असतानाच 'पठाण २'बाबत मोठी अपडेट समोर, रणवीर सिंगला टक्कर द्यायला येतोय शाहरुख खान - Marathi News | after dhurndhar shah rukh khan is all set to compete with ranveer singh with pathan 2 | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'धुरंधर'ची चर्चा असतानाच 'पठाण २'बाबत मोठी अपडेट समोर, रणवीर सिंगला टक्कर द्यायला येतोय शाहरुख खान

सगळीकडे 'धुरंधर'ची चर्चा सुरू असताना रणवीर सिंगला टक्कर द्यायला शाहरुख खानही तयार आहे. शाहरुखच्या 'पठाण २'बाबत मोठी अपडेट समोर आली आहे.  ...

काजोल-ट्विंकलच्या शोमध्ये का आला नाही शाहरुख खान? आता कारण सांगत म्हणाला, "खरं तर..." - Marathi News | shahrukh khan revealed why didnt came in kajol and twinkle khanna s chat show | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :काजोल-ट्विंकलच्या शोमध्ये का आला नाही शाहरुख खान? आता कारण सांगत म्हणाला, "खरं तर..."

मैत्रिणींच्या शो मध्ये का आला नाही शाहरुख खान? ...

शाहरुख खानची लेक सुहानाची रुमर्ड बॉयफ्रेंडसाठी खास पोस्ट, त्याचा फोटो शेअर करत म्हणाली... - Marathi News | Shahrukh Khan's Daughter Suhana Khan Reviews Rumoured Boyfriend Agastya Nanda Song Sitare From Ikkis | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :शाहरुख खानची लेक सुहानाची रुमर्ड बॉयफ्रेंडसाठी खास पोस्ट, त्याचा फोटो शेअर करत म्हणाली...

सुहानानं शेअर केलेल्या एका स्टोरीनं सर्वांचं लक्ष वेधलं. सध्या सुहाना आणि तिच्या बॉयफ्रेंडची चर्चा रंगली आहे. ...

DDLJ ला ३० वर्ष पूर्ण! राज-सिमरनच्या ब्राँझ पुतळ्याचं लंडनमध्ये अनावरण; शाहरुख-काजोलच्या आनंदाला उधाण - Marathi News | London Leicester Square shahrukh khan kajol celebrates 30 years of ddlj | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :DDLJ ला ३० वर्ष पूर्ण! राज-सिमरनच्या ब्राँझ पुतळ्याचं लंडनमध्ये अनावरण; शाहरुख-काजोलच्या आनंदाला उधाण

शाहरुख-काजोलची भूमिका असलेल्या DDLJ सिनेमाला ३० वर्ष पूर्ण झाली आहेत. त्यानिमित्त लंडनमध्ये राज-सिमरनची पोझ असलेल्या खास पुतळ्याचं उद्धाटन करण्यात आलं आहे ...