लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
शाहरुख खान

शाहरुख खान

Shahrukh khan, Latest Marathi News

अभिनेता शाहरुख खानचा आज जन्म २ नोव्हेंबर १९६५ ला दिल्लीमध्ये झाला. त्याने दिल दरीया, फौजी, सकर्स यांसारख्या अनेक मालिकांमध्ये काम केले. 
Read More
शाहरुखच्या बंगल्यावर धाड टाकलेली नाही; समीर वानखेडेंनी सांगितलं 'मन्नत'वर जाण्यामागचं कारण - Marathi News | Shah Rukh's bungalow was not raided; Sameer Wankhede explained the reason behind going to Mannat | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :शाहरुखच्या बंगल्यावर धाड टाकलेली नाही; समीर वानखेडेंनी सांगितलं 'मन्नत'वर जाण्यामागचं कारण

Aryan Khan And Sameer Wankhede : आज या प्रकरणी आज एनसीबीच्या पथकानं शाहरुख खानच्या राहत्या घरी मन्नत या बंगल्यावर छापा टाकला, अशी माहिती माध्यमांत पसरली होती. ...

Aryan Khan Drug Case : जेव्हा आर्यन खानच्या बराकमधील कैदी शाहरुखच्या बंगल्यावर पोहोचतो - Marathi News | Aryan Khan Drug Case : When the prisoner in Aryan Khan's barracks reaches Shah Rukh's bungalow | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :... जेव्हा आर्यन खानच्या बराकमधील कैदी शाहरुखच्या 'मन्नत' बंगल्यावर पोहोचतो

आर्यन खानला तुरुंगात इतर कैद्यांप्रमाणेच ट्रीट केलं, व्हीआयपी ट्रीटमेंट अजिबात दिली नाही. कैद्यांसोबतच त्यालाही जेवण मिळतं, त्याकडे पैसे नसल्याने कँटीनमधून काही खरेदी करण्यासाठी इतर कैदी त्याला मदत करायचे ...

अभिनेत्री अनन्या पांडेला NCBचं समन्स; चॅटमध्ये नाव आल्याने सुहाना खानही अडकणार? - Marathi News | NCB summons actress Ananya Pandey; Will Suhana Khan also get stuck due to the chat? | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :अभिनेत्री अनन्या पांडेला NCBचं समन्स; चॅटमध्ये नाव आल्याने सुहाना खानही अडकणार?

NCB summons actress Ananya Pandey : ड्रग्ज चॅटमध्ये नाव आल्याने सुहाना खानही अडकणार असल्याची शक्यता आहे.  ...

Aryan Khan Arrested: बदललेल्या नियमांचा फायदा झाला; १५ मिनिटांच्या भेटीत शाहरूख खान आर्यनला काय म्हणाला? - Marathi News | Aryan Khan Arrested by NCB in Mumbai Cruise Rave Party, Shah Rukh Khan met Aryan khan in jail | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :नियम बदलला, फायदा झाला; १५ मिनिटांच्या भेटीत शाहरूख आर्यनला काय म्हणाला?

Shah Rukh Khan met Aryan Khan in Mumbai's Arthur Road Jail: शाहरुख खान आणि आर्यनची भेट जेलच्या मुख्य प्रवेशद्वाराजवळील विजिटींग रुमजवळ झाली. ...

Aryan Khan Drugs Case : अलीकडे शाहरूख, पलीकडे आर्यन अन् मध्ये काचेची भिंत..! वाचा, भेटीवेळी काय घडलं - Marathi News | Mumbai Cruise Drugs Case shahrukh khan meets aryan khan in arthar road jail 15 minutes | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :Aryan Khan Drugs Case : अलीकडे शाहरूख, पलीकडे आर्यन अन् मध्ये काचेची भिंत..! वाचा, भेटीवेळी काय घडलं

Shahrukh Khan Meets Aryan: शाहरूख व आर्यन बापलेकांची सुमारे 15 मिनिटं भेट झाली. इतक्या दिवसानंतर लेकाला का भेटला किंगखान? ...

शाहरुख खान मुलगा आर्यनला जेलमध्ये भेटायला पोहोचला |Shahrukh Khan Meets Son Aryan Khan In Mumbai Jail - Marathi News | Shahrukh Khan Meets Son Aryan In Jail | Shahrukh Khan Meets Son Aryan Khan In Mumbai Jail | Latest maharashtra Videos at Lokmat.com

महाराष्ट्र :शाहरुख खान मुलगा आर्यनला जेलमध्ये भेटायला पोहोचला |Shahrukh Khan Meets Son Aryan Khan In Mumbai Jail

बॉलिवूडमध्ये किंग खान म्हणून अशी बिरूदावली मिरवणारा अभिनेता शाहरूख खान अखेरीस मुलगा अर्जुन खानला भेटण्यासाठी मुंबईतील आर्थर रोड कारागृहामध्ये पोहोचला. आर्यनला अटक झाल्यानंतर पहिल्यांदाच शाहरूख आर्यनची भेट घेत आहे. ...

Aryan Khan Drug Case: आर्यन खानला ‘सदमा’, तेव्हापासून बराकीच्या एका कोपऱ्यात नुसता बसून आहे  ‘स्टारपुत्र’ - Marathi News | Aryan Khan Reaction After Mumbai Special Court Once Again Rejected His Bail Plea In Mumbai Cruise Drugs Case | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :Aryan Khan Drug Case: आर्यन खानला ‘सदमा’, तेव्हापासून बराकीच्या एका कोपऱ्यात नुसता बसून आहे  ‘स्टारपुत्र’

Aryan Khan Drug Case Bail Updates : काल जामीन नाकारल्याचा निर्णय ऐकून अशी झालीय शाहरूख खानच्या लेकाची अवस्था ...

Aryan Khan Drug Case: आर्यनला भेटण्यासाठी ‘किंगखान’ पोहोचला आर्थर रोड तुरूंगात, पाहा व्हिडीओ - Marathi News | Shah Rukh Khan today visited Mumbai's Arthur Road Jail to meet with his son Aryan Khan | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :Aryan Khan Drug Case: आर्यनला भेटण्यासाठी ‘किंगखान’ पोहोचला आर्थर रोड तुरूंगात, पाहा व्हिडीओ

Aryan Khan Drug Case, Shah Rukh Khan : जामीन नाकारला गेल्याने आर्यन अस्वस्थ झाला आणि यानंतर शाहरूख खान मुलाला भेटण्यासाठी आर्थर रोड तुरूंगात पोहोचला. ...