लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
शाहरुख खान

शाहरुख खान

Shahrukh khan, Latest Marathi News

अभिनेता शाहरुख खानचा आज जन्म २ नोव्हेंबर १९६५ ला दिल्लीमध्ये झाला. त्याने दिल दरीया, फौजी, सकर्स यांसारख्या अनेक मालिकांमध्ये काम केले. 
Read More
Shahrukh Khan Wealth:रियल लाइफमध्येही किंग आहे बॉलिवूडचा बादशाह शाहरुख खान, एवढी आहे संपत्ती, पाहून विस्फारतील डोळे - Marathi News | Even in real life Shahrukh Khan, the King of Bollywood, is such a wealth, eyes will widen | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :रियल लाइफमध्येही किंग आहे बॉलिवूडचा बादशाह SRK, संपत्तीचा आकडा पाहून विस्फारतील डोळे

Shahrukh Khan Wealth: शाहरुख खान हा केवळ रियल लाइफमध्येही किंग नाही तर रिल लाइफमध्येही तो किंग आहे. आज त्याच्या जन्मदिनी त्याची संपत्ती किती आहेत, त्याच्याकडे किती बंगले आहेत आणि त्याच्याकडे किती गाड्या आहेत, याचा घेतलेला हा आढावा. ...

शाहरुख खानच्या वाढदिवशी चाहत्यांना मिळालं तिसरं गिफ्ट!, 'ब्रह्मास्त्र' संदर्भात मोठी माहिती समोर - Marathi News | Shah Rukh Khan's birthday fans received a third gift!, Big information about 'Brahmastra' is revealed | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :शाहरुख खानच्या वाढदिवशी चाहत्यांना मिळालं तिसरं गिफ्ट!, 'ब्रह्मास्त्र' संदर्भात मोठी माहिती समोर

Shah Rukh Khan : बॉलिवूडचा किंग खान शाहरुख खानचा ५७ वा वाढदिवस साजरा करत आहे. ...

असं वाटतंय तुझा वाढदिवस आहे... श्रेया बुगडेच्या पोस्टवरील अभिनेता सौरभ गोखलेची कमेंट चर्चेत - Marathi News | Actor Saurabh Gokhal's comment on Shreya Bugdene's post | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :असं वाटतंय तुझा वाढदिवस आहे... श्रेया बुगडेच्या पोस्टवरील अभिनेता सौरभ गोखलेची कमेंट चर्चेत

शाहरुखला शुभेच्छा देताना श्रेयाने त्याच्यासोबतचे काही खास फोटो शेअर केले आहेत. जे सोशल मीडियावर व्हायरल होतायेत. ...

पत्नी गौरी आणि मुलांसह आलिशान घरात राहतो किंगखान; पाहा शाहरुख खानच्या मन्नतचे Inside photos - Marathi News | Shahrukh lives with his family in a 200 crores bunglow mannat see the inside pictures of the house | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :पत्नी गौरी आणि मुलांसह आलिशान घरात राहतो किंगखान; पाहा शाहरुख खानच्या मन्नतचे Inside photos

6 हजार स्क्वेअर फूटांचा विस्तीर्ण जागेवर बांधण्यात आलेल्या बंगल्याचे इंटेरिअर करायला गौरी खानला तब्बल ४ वर्षे लागली. ...

Pathaan Teaser : शाहरूखने चाहत्यांना दिलं वाढदिवसाचं गिफ्ट, ‘पठान’चा जबरदस्त टीझर रिलीज - Marathi News | Shah Rukh Khan Deepika Padukone John Abraham Pathaan Teaser Release On His Birthday | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :शाहरूखने चाहत्यांना दिलं वाढदिवसाचं गिफ्ट, ‘पठान’चा जबरदस्त टीझर रिलीज

Pathaan Teaser Out : अपनी कुर्सी की पेटी बांध लिजीए...  , असं म्हणत शाहरूखने ‘पठान’चा टीझर शेअर केला आहे. टीझर अ‍ॅक्शन, रोमान्स व एंटरटेनमेंटने भरलेला आहे. ...

Shahrukh Khan: बर्थ डेच्या एक दिवस आधी शाहरुख खानची मर्सिडीज 'टो', पालिकेनं उचलली - Marathi News | Shah Rukh Khan's Mercedes 'Tow' was picked up by the BMC municipality before his birthday | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :बर्थ डेच्या एक दिवस आधी शाहरुख खानची मर्सिडीज 'टो', पालिकेनं उचलली

शाहरुखची मर्सिडीज बेंझ एस क्लास मुंबईतील रस्त्यावरून उचलण्यात आली आहे. ...

PHOTOS : ‘मन्नत’ बाहेर हजारोंची गर्दी, मध्यरात्री असा साजरा झाला ‘किंगखान’ शाहरुखचा वाढदिवस...! - Marathi News | Shah Rukh Khan fans gather outside Mannat ahead of his birthday | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :‘मन्नत’ बाहेर हजारोंची गर्दी, मध्यरात्री असा साजरा झाला ‘किंगखान’ शाहरुखचा वाढदिवस...!

Shah Rukh Khan birthday : दरवर्षीप्रमाणे यंदाही शाहरूखच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यासाठी चाहत्यांनी ‘मन्नत’ बाहेर प्रचंड गर्दी केली. मंगळवारी रात्रीपासूनचं ‘मन्नत’ बाहेरच्या रस्त्यावर शेकडो लोक जमले. ...

Shahrukh Khan Birthday : हेमाला सर्वाधिक आवडलं ते त्याचं नाक...! वाचा, शाहरूख टीव्हीवर काम करत असतानाची गोष्ट...!!  - Marathi News | Shahrukh Khan Birthday SRK got his first film because of his nose | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :हेमाला सर्वाधिक आवडलं ते त्याचं नाक...! वाचा, शाहरूख टीव्हीवर काम करत असतानाची गोष्ट...!! 

shahrukh khan birthday: होय, शाहरूखला स्टार बनवण्यात त्याच्या नाकाचा मोठा वाटा होता. नाकामुळेच शाहरूखला त्याचा पहिला सिनेमा मिळाला होता. खुद्द SRKने एका मुलाखतीत याचा खुलासा केला होता. ...