लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
शाहरुख खान

शाहरुख खान

Shahrukh khan, Latest Marathi News

अभिनेता शाहरुख खानचा आज जन्म २ नोव्हेंबर १९६५ ला दिल्लीमध्ये झाला. त्याने दिल दरीया, फौजी, सकर्स यांसारख्या अनेक मालिकांमध्ये काम केले. 
Read More
'पठाण'मध्ये पाहायला मिळणार दीपिकाचा आजवरचा सर्वात बोल्ड लूक, चाहते घायाळ! - Marathi News | Deepika's boldest look ever will be seen in 'Pathan', fans are shocked! | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'पठाण'मध्ये पाहायला मिळणार दीपिकाचा आजवरचा सर्वात बोल्ड लूक, चाहते घायाळ!

Deepika Padukone : पठाणमधील दीपिका पादुकोणचा बिकनीतला लूक चर्चेत आला आहे. ...

Pathaan Movie : 'बेशरम रंग' गाण्यात दीपिकाचा 'सिझलिंग लुक'; पठाणच्या पहिल्या गाण्याची उत्सुकता - Marathi News | deepika-padukone-hot-look-in-besharam-rang-pathaan-first-song-to-be-out-soon | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'बेशरम रंग' गाण्यात दीपिकाचा 'सिझलिंग लुक'; पठाणच्या पहिल्या गाण्याची उत्सुकता

पहिले गाणे लवकरच चाहत्यांच्या भेटीस येत आहे. गाण्याचे पोस्टर रिलीज झाले असून गोल्डन मोनोकिनी मध्ये दीपिकाचा 'हॉट लुक' समोर आाला आहे.  ...

Kajol : शाहरूख खान व अजय देवगण यांच्यात काय फरक आहे? काजोलचं उत्तर ऐकून थक्क व्हाल - Marathi News | kajol talk on difference between husband ajay devgn and shah rukh khan | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :शाहरूख खान व अजय देवगण यांच्यात काय फरक आहे? काजोलचं उत्तर ऐकून थक्क व्हाल

Kajol : अजय काजोलचा पती आणि शाहरूख जवळचा जीवाभावाचा मित्र,अशा परिस्थितीत या प्रश्नाचं उत्तर देणं जरा कठीण. पण काजोलने अगदी सहज उत्तर दिलं... ...

Aryan Khan Post: आर्यन खानची मोठी घोषणा...! शाहरूख-गौरीचा आनंद गगनात मावेना...!! - Marathi News | shah rukh khan son aryan khan announces his debut in bollywood first script | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :Aryan Khan Post: आर्यन खानची मोठी घोषणा...! शाहरूख-गौरीचा आनंद गगनात मावेना...!!

Shah Rukh Khan son Aryan Khan Post: आर्यनला मोठ्या पडद्यावर पाहण्यास चाहते उत्सुक आहेत. पण आर्यनला ‘हिरो’ होण्यात नाही तर ‘पडद्यामागचा हिरो’ होण्यात इंटरेस्ट आहे आणि आता प्रतीक्षा संपलीये. ...

Shilpa Shirodkar : ‘छैय्या छैय्या’ गाणं शिल्पा शिरोडकरच्या नशीबात नव्हतंच..., यामुळे झाली होती रिजेक्ट...! - Marathi News | shilpa shirodkar rejected for chaiyya chaiyya she considered too fatty | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :‘छैय्या छैय्या’ गाणं शिल्पा शिरोडकरच्या नशीबात नव्हतंच..., यामुळे झाली होती रिजेक्ट...!

Shilpa Shirodkar : ‘चल छैय्या छैय्या’ या गाण्यानं मलायकाला स्टार केलं. या गाण्यानं अशी काही जादू केली की सारेच मलायकाच्या प्रेमात पडले. पण या गाण्यासाठी मलायका पहिली पसंत नव्हतीच... ...

Shah Rukh Khan : एकच कल्ला होणार! KGF चे मेकर्स, शाहरुख खान अन् ‘कांतारा’चा रिषभ शेट्टी एकाच सिनेमात दिसणार - Marathi News | Shah Rukh Khan Collab With KGF’s Producers Kantara Star Rishab Shetty To Do A Cameo? | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :एकच कल्ला होणार! KGFचे मेकर्स, शाहरुख अन् ‘कांतारा’चा रिषभ शेट्टी एकाच सिनेमात दिसणार

Shah Rukh Khan : येत्या काळात शाहरूखचे ‘पठान’,‘जवान’ असे धमाकेदार सिनेमे पाहायला मिळणार आहेत. आता किंगखानच्या चाहत्यांसाठी आणखी एक आनंदाची बातमी आहे... ...

Shah Rukh khan: अखेर शाहरुख खानच्या बॉलिवूडमधील मोठ्या ब्रेकचं कारण आलं समोर, ही व्यक्ती आहे कारणीभूत - Marathi News | Shah Rukh Khan: Finally the reason behind Shahrukh Khan's big break in Bollywood has come out, this person is the reason | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :Shah Rukh khan: अखेर शाहरुख खानच्या बॉलिवूडमधील मोठ्या ब्रेकचं कारण आलं समोर, ही व्यक्ती आहे कारणीभूत

Shah Rukh Khan: शाहरुख खान तब्बल ४ वर्षांनंतर चित्रपटांमध्ये पुनरागमन करणार आहे. शाहरुख 'पठाण' चित्रपटात मोठ्या कालावधीनंतर झळकणार आहे. ...

Shahrukh khan Makka : शाहरुख खानची 'मन्नत' पूर्ण, सौदीच्या मक्का मशिदीतील फोटो व्हायरल - Marathi News | shahrukh-khan-performs-umrah-in-mecaa-saudi-arabia-wish-fulfilled | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :शाहरुख खानची 'मन्नत' पूर्ण, सौदीच्या मक्का मशिदीतील फोटो व्हायरल

सर्वांचा लाडका किंग खान कुठेही गेला की चर्चा तर होतेच. नुकतीच शाहरुखने (mecca) मक्का इथल्या मशिदीला भेट दिल्याचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. ...