लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
शाहरुख खान

शाहरुख खान

Shahrukh khan, Latest Marathi News

अभिनेता शाहरुख खानचा आज जन्म २ नोव्हेंबर १९६५ ला दिल्लीमध्ये झाला. त्याने दिल दरीया, फौजी, सकर्स यांसारख्या अनेक मालिकांमध्ये काम केले. 
Read More
IMDbच्या 2023 च्या यादीत शाहरुख खान, सुहाना आणि प्रभासच्या सिनेमांचा समावेश, पाहा ही यादी - Marathi News | Shah Rukh Khan, Suhana and Prabhas movies included in IMDb's 2023 list, check out this list | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :IMDbच्या 2023 च्या यादीत शाहरुख खान, सुहाना आणि प्रभासच्या सिनेमांचा समावेश, पाहा ही यादी

IMDbने ही यादी यूजर्सच्या पेज व्ह्यूच्या आधारे जारी केली आहे. या यादीवर नजर टाकली तर हे स्पष्ट होते की 2023 मध्ये बॉक्स ऑफिसवर सुपरस्टार्सचा दबदबा राहणार आहे. ...

Shah Rukh Khan Lookalike : ‘सेम टू सेम’ शाहरूख! ‘बेशरम रंग’चा हा व्हायरल व्हिडीओ पाहून क्षणभर तुम्हीही व्हाल कन्फ्युज - Marathi News | shah rukh khan doppelganger ibrahim qadri made video on pathaan besharam rang | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :‘सेम टू सेम’ शाहरूख! ‘बेशरम रंग’चा हा Viral Video पाहून क्षणभर तुम्हीही व्हाल कन्फ्युज

Pathaan, Besharam Rang : ‘बेशरम रंग’वरच्या एका व्हिडीओची सध्या तुफान चर्चा रंगलीये. होय,  अगदी सेम टू सेम शाहरूख सारख्या दिसणाऱ्या इब्राहिम कादरीचा हा व्हिडीओ आहे. ...

Shahrukh Khan : जिंकलंस! दिल्लीतल्या अंजलीच्या कुटुंबियांसाठी शाहरुखनं उचललं मोठं पाऊल - Marathi News | Shahrukh Khan: You won! Shah Rukh took a big step for Anjali's family in Delhi | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :Shahrukh Khan : जिंकलंस! दिल्लीतल्या अंजलीच्या कुटुंबियांसाठी शाहरुखनं उचललं मोठं पाऊल

Shahrukh Khan : शाहरुख खानने दिल्लीमध्ये अपघातात जीव गमावलेल्या अंजलीच्या कुटुंबियांना मदत करण्याची घोषणा केली आहे. ...

नोरासोबत डेटिंगच्या चर्चेदरम्यान SRKचा लेक आर्यनचा आणखी एक फोटो व्हायरल, ती मिस्ट्री गर्ल आहे तरी कोण? - Marathi News | Shah rukh khan son aryan khan poses with pakistani actress Sadia khan amid dating rumours with Nora fatehi mistry behind photo | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :नोरासोबत डेटिंगच्या चर्चेदरम्यान SRKचा लेक आर्यनचा आणखी एक फोटो व्हायरल, ती मिस्ट्री गर्ल आहे तरी कोण?

आर्यन खानचं नाव अभिनेत्री नोरा फतेही सोबत जोडण्यात आलं होतं, पण आता त्याच्या आणखी एका फोटोने या प्रकरणातील सस्पेंस आणखी वाढवला आहे. ...

Pathaan Controversy: तुम्ही मला कसं रोखू शकता? ‘बेशरम रंग’ वादावर आशा पारेख स्पष्टच बोलल्या... - Marathi News | Asha Parekh on Besharam Rang Song and Pathaan Controversy | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :तुम्ही मला कसं रोखू शकता? ‘बेशरम रंग’ वादावर आशा पारेख स्पष्टच बोलल्या...

Asha Parekh On Pathaan Controversy: शाहरूख खानचा ‘पठाण’ आणि या चित्रपटातील ‘बेशरम रंग’ या गाण्यावरून सुरू झालेला वाद थांबण्याची चिन्ह नाहीत. आता या वादावर बॉलिवूडच्या ज्येष्ठ अभिनेत्री आशा पारेख यांनी प्रतिक्रिया दिली आहे. ...

शाहरुख खानच्या पठाणपूर्वी थिएटरमध्ये रिलीज होणार 'अखंड'चं हिंदी व्हर्जन - Marathi News | Akhanda Hindi Trailer And Release Date Nandamuri Balakrishna Film Release on 20 January in Hindi | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :शाहरुख खानच्या पठाणपूर्वी थिएटरमध्ये रिलीज होणार 'अखंड'चं हिंदी व्हर्जन

शाहरूख खानच्या ‘जवान’ची १० मिनिटांची शूटिंग; औरंगाबादने कमविले ३० कोटी - Marathi News | A 10-minute shoot for Shah Rukh Khan's 'Jawaan' movie; Aurangabad earned 30 crores | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :शाहरूख खानच्या ‘जवान’ची १० मिनिटांची शूटिंग; औरंगाबादने कमविले ३० कोटी

‘शाहरूख खानच्या ‘जवान’ चित्रपटातील ॲक्शन सीनसाठी ५० सेकंड हँड जीप खरेदी करण्यात आल्या होत्या. स्फोट घडवून अपघात घडवून आणण्यात आला. ...

Deepika Padukone Birthday :  शाहरूखने दीपिकाला दिल्या वाढदिवसाच्या शुभेच्छा, शेअर केला अभिनेत्रीचा ‘पठाण’मधील लुक - Marathi News | shah rukh khan wish deepika padukone on her birthday shared pathan look | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :शाहरूखने दीपिकाला दिल्या वाढदिवसाच्या शुभेच्छा, शेअर केला अभिनेत्रीचा ‘पठाण’मधील लुक

Shah Rukh Khan, Deepika Padukone : होय, शाहरूख खानने दीपिकाला वाढदिवसाच्या शुभेच्छा देत दीपिकाचा ‘पठाण’मधील (Pathaan) लुक शेअर केला आहे. ...