ठाण्याहून बोरीवली आणि वसईच्या दिशेने जाणाऱ्या घोडबंदर रस्त्यावर ट्राफिक जाम. मोठ्या वाहनांमुळे तसेच रस्त्यावर सुरु असलेल्या कामांमुळे नागरिकांना त्रास.
नाशिक : येथील गांधीनगरच्या कॉम्बॅट आर्मी एव्हीएशन ट्रेनिंग स्कुलच्या लढाऊ वैमानिकांच्या ४३व्या तुकडीचा पदवीप्रदान सोहळा लष्करी थाटात सुरू. सेना मेडल डायरेक्टर जनरल अँड कर्नल कमांडंट लेफ्टनंट जनरल विनोद नंबियार यांची प्रमुख अतिथी म्हणून उपस्थिती.
Shahrukh Khan, Pathaan : सध्या ‘पठाण’ची जबरदस्त हवा आहे. चित्रपटाची संपूर्ण टीम प्रमोशनमध्ये बिझी आहे. पण यावेळी एसआरकेच्या प्रमोशनची पद्धत जरा वेगळी आहे... ...
Pathaan : दीपिका पादुकोण आणि शाहरुख खान यांच्या बेशरम रंग या प्रसिद्ध गाण्याची सोशल मीडियावर जोरदार चर्चा होत आहे. दरम्यान, शाहरुख खाननेही या गाण्याबाबत आपली प्रतिक्रिया शेअर केली आहे. ...
Pathaan Movie : जवळपास २५० कोटी रुपये खर्चून बनलेल्या पठाण या चित्रपटाचे बॉक्स ऑफिस कलेक्शन किती असेल हे माहीत नाही. मात्र शाहरुख खानने या चित्रपटासाठी चांगलेच मानधन घेतले आहे. ...